नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
पाटील फायनान्सिअल सर्व्हिसेस · 8 जून 2026
पाटील फायनान्सिअल सर्व्हिसेस
पाटील फायनान्सिअल सर्व्हिसेस, कोल्हापूर येथे ऑफिसमध्ये टेलिकॉलिंग कामासाठी मुलगी पाहिजे. • पात्रता: अनुभवी किंवा विना अनुभवी दोन्ही चालतील • संपर्क: संपत पाटील — 9561025180
Unique Promotion App · 30 मे 2026
Unique Promotion App
Unique Promotion App साठी कोल्हापूरमध्ये महिला टेलिकॉलर पाहिजेत. कामाचे स्वरूप: - ग्राहकांना फोन करून माहिती देणे व संवाद साधणे पात्रता: - चांगले संभाषण कौशल्य - स्मार्टफोनचे प्राथमिक ज्ञान - फ्रेशर व अनुभवी दोघेही अर्ज करू शकतात पगार व सुविधा: - आकर्षक पगार व कामगिरीनुसार इन्सेन्टिव्ह - प्रशिक्षण दिले जाईल - चांगले कामाचे वातावरण पत्ता: - नागाळा पार्क, कोल्हापूर
Phoenix Solar · 7 मे 2026
Phoenix Solar
Phoenix Solar (फिनिक्स सोलर), कोल्हापूर येथे Calling Staff पाहिजे (फक्त महिलांसाठी). **रिक्त जागा:** 3 **अनुभव:** 2 वर्षे **पगार:** योग्य कामासाठी योग्य पगार — कोणतीही कमाल मर्यादा नाही (No Salary Bar) **संपर्क:** 8956562326
MAI TVS (Ghatge Group) · 28 एप्रिल 2026
MAI TVS (Ghatge Group)
Mai TVS (TVS 2-wheeler showroom, Ghatge Group), जयसिंगपूर मध्ये CCE महिला (Customer Care Executive — Female) हवी आहे. पद: CCE महिला (1) पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर, 2-व्हीलर, फ्रेशर्स चालतील. कामाचे स्वरूप: showroom चे inbound customer calls हाताळणे, ग्राहक follow-ups, service appointment scheduling. स्वतःची टू-व्हीलर व ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक. पत्ता: डी मार्ट जवळ, सांगली-कोल्हापूर रोड, जयसिंगपूर ईमेल: maitvs.hr@ghatgegroup.com संपर्क: 9975054900
Trendy Wheels Pvt. Ltd. · 24 एप्रिल 2026
Trendy Wheels Pvt. Ltd.
Trendy Wheels Pvt. Ltd. (Mahindra authorized dealer) is hiring a Customer Care Executive at Kolhapur & Nearby Branches. Apply: +91 9922507077.
₹ NA
24 एप्रिल 2026Dentole · 18 एप्रिल 2026
Dentole
Dentole is hiring Telecalling Executives — a professional and fast-growing dental network. 5 Open Positions. Friendly work environment, growth & learning opportunities. Walk-in Interviews available. Timings: 10 AM – 1 PM | 4 PM – 8 PM Location: Shivaji Park, Kolhapur Call: 9822047080
₹ NA
18 एप्रिल 2026कोल्हापूर जिल्ह्यात चामडे उद्योग, फाउंड्री, साखर कारखाने आणि हॉटेल व्यवसायात नोकऱ्या उपलब्ध आहेत. MahaJob वर कोल्हापुरातील ताज्या नोकऱ्या शोधा — शुल्क नाही.