आमच्या सेवा
नोकरी शोधणाऱ्यांसाठी आणि कंपन्यांसाठी विशेष सेवा
Job Posting Plans
नोकरी देणाऱ्यांसाठी
Regular Job Posting
₹100प्रति जाहिरात
- 30 दिवस जाहिरात सक्रिय राहील
- महाराष्ट्रभरातील नोकरी शोधणाऱ्यांना दिसेल
- थेट फोन / WhatsApp संपर्क
सर्वात लोकप्रिय
नोकरी देणाऱ्यांसाठी
Premium Job Posting
₹499प्रति जाहिरात
- Regular Job Posting मधील सर्व सुविधा समाविष्ट
- 30 दिवस जाहिरात यादीत सर्वात वर दिसेल
- 50 उमेदवारांचे profile access (नाव, फोन, जिल्हा)
- दर आठवड्याला WhatsApp channel आणि Facebook group वर जाहिरात प्रसिद्ध होईल
- योग्य उमेदवारांना Recommended Jobs मध्ये तुमची जाहिरात दिसेल
- प्रत्येक जाहिरातीसाठी analytics page — किती जणांनी पाहिले, क्लिक केले, संपर्क केला
नोकरी शोधणाऱ्यांसाठी
Resume / Biodata तयार करणे
तुमचा व्यावसायिक resume आम्ही तयार करून देतो. चांगला resume म्हणजे नोकरी मिळण्याची पहिली पायरी.
- व्यावसायिक format मध्ये resume तयार
- मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध
- PDF format मध्ये तयार resume
फक्त ₹100 प्रति resume
Resume साठी संपर्क करा