नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Reliance DC, Kolhapur · 28 एप्रिल 2026
Reliance DC, Kolhapur
Reliance DC (Distribution Centre), कोल्हापूर मध्ये तातडीने Helper ची भरती. पद: Helper कामाचे स्वरूप: - गाड्यांमधून माल उतरवणे (Unloading) आणि चढवणे (Loading) - वेअरहाऊसमध्ये माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे - Packing आणि स्वच्छतेच्या कामात मदत करणे पात्रता: 10th Pass / Fail. आकर्षक पगार + PF + ESIC. Location: आंबाप फाटा, कोल्हापूर. Contact: 9503813290
Suraj Rokade · 21 एप्रिल 2026
Suraj Rokade
Helper (पुरुष) साठी जागा. ठिकाण: Gokul Shirgaon MIDC, कोल्हापूर कामाचे तास: 12 तास शिक्षण / वयाची अट नाही. सुविधा: निवासाची सोय उपलब्ध. संपर्क: Suraj Rokade — 9156503387
₹ ₹17,000 (12 hrs)
21 एप्रिल 2026कोल्हापूर जिल्ह्यात चामडे उद्योग, फाउंड्री, साखर कारखाने आणि हॉटेल व्यवसायात नोकऱ्या उपलब्ध आहेत. MahaJob वर कोल्हापुरातील ताज्या नोकऱ्या शोधा — शुल्क नाही.