ROTEX IT Solutions · 21 जून 2026
ROTEX IT Solutions
आईटी कंपनीसाठी एचआर मॅनेजर पाहिजे. कामाचे स्वरूप: • End-to-end recruitment आणि onboarding • HR policy implementation • Performance management • Administration आणि office management पात्रता: • 2+ years experience • Dubai HR policies शिकण्याची इच्छा • International exposure आणि HR practices चे ज्ञान वेळ: • Full Time
कोल्हापूर जिल्ह्यात चामडे उद्योग, फाउंड्री, साखर कारखाने आणि हॉटेल व्यवसायात नोकऱ्या उपलब्ध आहेत. MahaJob वर कोल्हापुरातील ताज्या नोकऱ्या शोधा — शुल्क नाही.
नोकरी निवडा
तपशील येथे दिसेल