नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
The Join Business · 30 मे 2026
The Join Business
रस्ते बांधकाम प्रकल्पासाठी साइट इंजिनिअर (सिव्हिल) पाहिजे. कामाचे स्वरूप: - रस्ते बांधकाम (Road Construction) प्रकल्पांवर साइट इंजिनिअरिंगचे काम - मोठ्या प्रकल्पांवर देखरेख व समन्वय पात्रता: - BE सिव्हिल / डिप्लोमा सिव्हिल - ० ते ३ वर्षांचा अनुभव (फ्रेशर्सही अर्ज करू शकतात) पगार व सुविधा: - पगार ₹15,000 ते ₹25,000 प्रति महिना - LTA (साइट) अतिरिक्त पत्ता: - गणपती मंदिराच्या मागे, गजानन हाऊसिंग सोसायटी, विटा-कराड रोड, सैदापूर, ता. कराड
₹ ₹15,000 ते ₹25,000/महिना
सातारा जिल्ह्यात शेती, साखर कारखाने आणि लहान उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. MahaJob वर साताऱ्यातील ड्रायव्हर, हेल्पर आणि ऑफिस नोकऱ्या पाहा.