नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
M.P. Enterprises · 8 जून 2026
M.P. Enterprises
M.P. Enterprises, Shirwal MIDC येथे फॅब्रिकेशन कामासाठी हेल्पर पाहिजे. • कामाचे स्वरूप: फॅब्रिकेशन कामासाठी हेल्पर • ठिकाण: Shirwal MIDC • अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल • संपर्क: 8483956757 / 8180082892
Várttà A²z Services Provider · 7 मे 2026
Várttà A²z Services Provider
Várttà A²z Services Provider ला आगामी मोठ्या बांधकाम प्रोजेक्ट्ससाठी हेल्पर पाहिजेत. सुविधा: - मोठे आणि खात्रीशीर प्रोजेक्ट्स - वेळेवर पेमेंट, सातत्याने काम - लेबर कॉन्ट्रॅक्टर्सद्वारे येणाऱ्यांना प्राधान्य
Aastha Creation · 25 एप्रिल 2026
Aastha Creation
आस्था क्रिएशन, सातारा मध्ये Shop Helper पाहिजे. लेडीज वेअरच्या दुकानासाठी उत्साही आणि कष्टाळू Shop Helper पाहिजे. जर तुम्हाला फॅशनची आवड असेल तर आजच संपर्क करा. ठिकाण: खणअली, सातारा. वेळ: सकाळी १०:३० ते रात्री ९:०० | संपर्क: ९३७३४७६०४६
₹ NA
25 एप्रिल 2026Aastha Creation · 25 एप्रिल 2026
Aastha Creation
आस्था क्रिएशन, सातारा मध्ये Sales Executive पाहिजे. लेडीज वेअरच्या दुकानासाठी उत्साही आणि कष्टाळू Sales Executive / Shop Helper पाहिजे. जर तुम्हाला फॅशनची आवड असेल तर आजच संपर्क करा. ठिकाण: खणअली, सातारा. वेळ: सकाळी १०:३० ते रात्री ९:०० | संपर्क: ९३७३४७६०४६
₹ NA
25 एप्रिल 2026सातारा जिल्ह्यात शेती, साखर कारखाने आणि लहान उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. MahaJob वर साताऱ्यातील ड्रायव्हर, हेल्पर आणि ऑफिस नोकऱ्या पाहा.