Best Buy Gadgets · 21 जून 2026
Best Buy Gadgets
Best Buy Gadgets येथे Business Development Manager (BDM) पदासाठी उमेदवार हवे आहेत. कामाचे स्वरूप: - नवीन व्यवसाय संधी निर्माण करणे व भागीदारी विकसित करणे - ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध निर्माण व टिकवणे - कंपनीचा ग्राहक वर्ग वाढवणे - व्यवसाय वाढ व महसूल लक्ष्य साध्य करणे पात्रता: - गॅजेट्समध्ये रुची व तंत्रज्ञानाची आवड - चांगले संवाद कौशल्य व ग्राहक व्यवस्थापन कौशल्य - सेल्स, रिटेल किंवा गॅजेट उद्योगाचा अनुभव पसंत - त्वरित रुजू होणे पसंत
Best Buy Gadgets · 21 जून 2026
Best Buy Gadgets
Best Buy Gadgets येथे Store Executive पदासाठी उमेदवार हवे आहेत. कामाचे स्वरूप: - जुने स्मार्टफोन, iPhone, Android, iPad व इतर गॅजेट्स तपासणे व खरेदी करणे - डिव्हाइसची स्थिती तपासून buyback किंमत ठरवणे - ग्राहकांना buyback प्रक्रियेत मदत करणे - नोंदी ठेवणे व मासिक लक्ष्य पूर्ण करणे पात्रता: - गॅजेट्समध्ये रुची व तंत्रज्ञानाची आवड - चांगले संवाद कौशल्य व ग्राहक सेवा कौशल्य - सेल्स, रिटेल किंवा गॅजेट उद्योगाचा अनुभव पसंत - त्वरित रुजू होणे पसंत
चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाण, सिमेंट उद्योग आणि वन व्यवसायात रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. MahaJob वर चंद्रपुरातील नोकऱ्या शोधा — नोंदणी नाही, थेट संपर्क.
नोकरी निवडा
तपशील येथे दिसेल