नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Bajaj Vidya Bhavan (CBSE School) · 30 मे 2026
Bajaj Vidya Bhavan (CBSE School)
Bajaj Vidya Bhavan (CBSE शाळा) साठी अकाउंटंट पाहिजे. पात्रता: - B.Com / M.Com - अकाउंटिंगमध्ये 2 ते 5 वर्षांचा अनुभव - शाळेच्या अकाउंटिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य पत्ता: - Bajaj Vidya Bhavan, Bypass Road, Babupeth, Chandrapur
Sushil Rangari · 22 मे 2026
Sushil Rangari
सोलर इंडस्ट्रीमध्ये अकाउंटंट पाहिजे. ठिकाण: चंद्रपूर पात्रता: फ्रेशर्स आणि अनुभवी दोन्ही अर्ज करू शकतात. संपर्क: 7875007096 / 9623613356
चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाण, सिमेंट उद्योग आणि वन व्यवसायात रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. MahaJob वर चंद्रपुरातील नोकऱ्या शोधा — नोंदणी नाही, थेट संपर्क.