नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Derby India · 30 एप्रिल 2026
Derby India
Derby India (MIDC Ambernath East, Dist. Thane) येथे Production Planning Executive पाहिजे. कामाचे स्वरूप: - Production schedules plan करणे व manage करणे - Teams सोबत coordinate करणे - Inventory track करणे - Timely delivery सुनिश्चित करणे पात्रता: - 1–2 वर्षे अनुभव - Excel व Tally मध्ये प्रावीण्य - Strong coordination skills Email: careers@derbyindia.in पत्ता: Plot N75/1, MIDC Anand Nagar, Ambernath East
₹ ₹20,000–₹25,000/महिना
ठाणे जिल्ह्यात उत्पादन, लॉजिस्टिक्स, बांधकाम आणि सेवा क्षेत्रात हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. MahaJob वर ठाण्यातील ताज्या नोकऱ्या शोधा आणि थेट नियोक्त्याशी बोला.