नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Dhoot Transmission · 30 मे 2026
Dhoot Transmission
पुणे MIDC मधील कंपनीसाठी कामगार पाहिजेत (मुले व मुली दोघेही). कामाचे स्वरूप: - दुचाकी व चारचाकी वाहनांचे स्पेअर पार्ट्स बनवणे - वायरिंगचे काम करणे पगार व सुविधा: - कंपनीकडून राहण्याची व जेवणाची सोय
नवभारत अग्रो इंडस्ट्रीज · 30 मे 2026
नवभारत अग्रो इंडस्ट्रीज
नवभारत अग्रो इंडस्ट्रीजसाठी फील्ड ऑफिसर पाहिजे. पात्रता: - वय १८ ते २७ वर्षे - किमान १० वी / १२ वी उत्तीर्ण - ग्रामीण क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य जॉब लोकेशन: - सातारा व बारामती पत्ता: - ऑफिस: ८/९, २ रा मजला, श्री गजानन व्यंकटेश्वर कॉम्प्लेक्स, ई वॉर्ड, नागाळा पार्क, कोल्हापूर - फॅक्टरी: प्लॉट नं G-६१, कागल हातकणंगले, फाइव्ह स्टार इंडस्ट्रियल एरिया, कागल, कोल्हापूर - ४१६२३६
Blinkit · 5 मे 2026
Blinkit
Blinkit Lohegaon ES62 स्थानावर पिकर/पॅकर पदासाठी हायरिंग. पद: पिकर/पॅकर पगार: ₹18,500 प्रति महिना कामाचे तास: ९ तास प्रति शिफ्ट ठिकाण: लोहेगाव, पुणे आवश्यकता: • मूलभूत वाचन/लेखन कौशल्य • मेहनती, जबाबदार • तातडीने रुजू होण्यास तयार हे काम वेअरहाऊस/डिस्पॅच सेंटरसारखे आहे - ऑर्डर्सनुसार किराणा/घरगुती वस्तू पिक करणे आणि व्यवस्थित पॅक करणे. संपर्क: अवी नायर - 8329008005
₹ ₹18,500 प्रति महिना
5 मे 2026Zepto · 21 एप्रिल 2026
Zepto
Zepto मध्ये Picker / Packer / Helper साठी जागा. ठिकाण: पुणे पात्रता: 10वी / 12वी Shift: Rotational काम: Grocery packing संपर्क: Deepa Kambale — 9145171090 WhatsApp link: https://chat.whatsapp.com/Fw0Ww8IjK2sGXOPCsfH48g?mode=gi_t
₹ ₹16,000–₹22,000
21 एप्रिल 2026Vyom Arts Management Venture · 22 मे 2026
Vyom Arts Management Venture
Vyom Arts Management Venture, Pune येथे Arts Manager पाहिजे (Full-time, Work-from-Office). आवश्यक: Arts practitioners, cultural workers ज्यांना arts management मध्ये करिअर बनवायचे आहे. Initiative, accountability, deadline management आवश्यक. संपर्क: 9090287728 Email: operations.vyom@gmail.com
पुणे जिल्ह्यात आयटी, उत्पादन, वाहन उद्योग, हॉस्पिटॅलिटी आणि सेवा क्षेत्रात हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, पिंपरी-चिंचवड MIDC येथे ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, सेल्स आणि ऑफिस नोकऱ्या महा जॉब वर शोधा — नोंदणी नाही, थेट नियोक्त्याशी संपर्क.