गोडाउन कामगार
14 जून 2026Zepto
Zepto Warehouse मध्ये Picker / Packer (Warehouse Associate) पदासाठी तात्काळ भरती.
कामाचे स्वरूप:
- वेअरहाउसमध्ये ऑर्डर पिकिंग व पॅकिंगचे काम
- मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील झेप्टो वेअरहाऊस लोकेशन्सवर
पात्रता:
- आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक खाते असणे आवश्यक
- मूलभूत वाचन व लेखन कौशल्य
पगार व सुविधा:
- ₹18,510 Fixed In Hand (मासिक)
- ₹1,000 उपस्थिती बोनस
- ₹4,000 परफॉर्मन्स बोनस
- एकूण कमाई: ₹23,510 पर्यंत
- साप्ताहिक सुट्टी
- करिअर वाढीच्या संधी
लोकेशन्स: Vikhroli West, Ghatkopar West, Hiranandani Estate, Kolshet, Kalwa, BKC, Andheri East/West, Marol, Santacruz, Vashi, Ulwe, Panvel, Wadala, Parel, Fort, Malad, Mira Road, Bhayander, Borivali, Vile Parle, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Palava City, Shilphata, Titwala व इतर अनेक ठिकाणी
तात्काळ जॉइनिंग उपलब्ध.
₹ ₹18,510/महिना (Fixed In Hand)
14 जून 2026