नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Zepto · 21 एप्रिल 2026
Zepto
Zepto मध्ये Picker / Packer / Helper साठी जागा. ठिकाण: पुणे पात्रता: 10वी / 12वी Shift: Rotational काम: Grocery packing संपर्क: Deepa Kambale — 9145171090 WhatsApp link: https://chat.whatsapp.com/Fw0Ww8IjK2sGXOPCsfH48g?mode=gi_t
₹ ₹16,000–₹22,000
21 एप्रिल 2026Skoda-Volkswagen (निधोजे, चाकण) · 30 मे 2026
Skoda-Volkswagen (निधोजे, चाकण)
निधोजे (चाकण MIDC) येथील स्कोडा-फॉक्सवॅगन प्लांटसाठी फोर्कलिफ्ट ड्रायव्हर पाहिजे. कामाचे स्वरूप: - फोर्कलिफ्ट चालवणे व मटेरियल हाताळणे पात्रता: - लायसन्स किमान १ वर्ष जुने असावे वेळ: - ८ तास ड्युटी - १ली व २री शिफ्ट - OT डबल पगार व सुविधा: - PF - मेडिकल सुविधा - बस सुविधा (राजगुरुनगर, भोसरी, निगडी, शिक्रापूर रोड, मोशी, चाकण) पत्ता: - निधोजे, चाकण MIDC, पुणे संपर्क: - कमलेश बोऱ्हाडे
Blinkit · 5 मे 2026
Blinkit
Blinkit Lohegaon ES62 स्थानावर पिकर/पॅकर पदासाठी हायरिंग. पद: पिकर/पॅकर पगार: ₹18,500 प्रति महिना कामाचे तास: ९ तास प्रति शिफ्ट ठिकाण: लोहेगाव, पुणे आवश्यकता: • मूलभूत वाचन/लेखन कौशल्य • मेहनती, जबाबदार • तातडीने रुजू होण्यास तयार हे काम वेअरहाऊस/डिस्पॅच सेंटरसारखे आहे - ऑर्डर्सनुसार किराणा/घरगुती वस्तू पिक करणे आणि व्यवस्थित पॅक करणे. संपर्क: अवी नायर - 8329008005
₹ ₹18,500 प्रति महिना
5 मे 2026पुणे जिल्ह्यात आयटी, उत्पादन, वाहन उद्योग, हॉस्पिटॅलिटी आणि सेवा क्षेत्रात हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, पिंपरी-चिंचवड MIDC येथे ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, सेल्स आणि ऑफिस नोकऱ्या महा जॉब वर शोधा — नोंदणी नाही, थेट नियोक्त्याशी संपर्क.