नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Preset Studio 29 · 17 जून 2026
Preset Studio 29
Preset Studio 29 (A Venture of Mazi Amravati Social Media House) is hiring a Video Editor for its in-house creative team. कामाचे स्वरूप: - व्हिडिओ एडिटिंग करणे (सोशल मीडिया रील्स, यूट्यूब कंटेंट, इव्हेंट व्हिडिओ इ.) पात्रता: - किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक वेळ: - सकाळी 11:00 ते सायंकाळी 7:00 (Full Time Office Job, Work From Home नाही) पत्ता: - Opposite to Sune Hospital, Rajapeth, Amravati संपर्क: - WhatsApp: 8552929919 - Email: teampreset29@gmail.com - CV व Portfolio पाठवा
अमरावती जिल्ह्यात कापूस शेती, व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. MahaJob वर अमरावतीमधील नोकऱ्या शोधा — थेट संपर्क, शुल्क नाही.