नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Xtreme Detailing & Accessories · 5 मे 2026
Xtreme Detailing & Accessories
Xtreme Detailing & Accessories (मुंबई) टीम वाढवत आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे मेहनती उमेदवार हवेत. पदे: - कार वॉशर - पॉलिशर - सिरॅमिक अॅप्लिकेटर - ट्रेनिंग दिले जाईल - ग्रोथची हमी - तपशील पाठवा: xtremecardetailing.com किंवा कॉल: 7888088881
Pattanshetti Honda · 28 एप्रिल 2026
Pattanshetti Honda
पटनशेट्टी होंडा (Honda 2-wheeler showroom), सांगली मध्ये Washing Boy ची भरती सुरू आहे. पद: Washing Boy — 4 जागा कामाचे स्वरूप: ग्राहकांच्या दुचाकी वाहनांची धुलाई व साफसफाई. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. आकर्षक पगार व उत्तम कामाचे वातावरण. पत्ता: पटनशेट्टी लँडमार्क, बायपास कॉर्नर, माधवनगर रोड, सांगली संपर्क: 9309401637
MAI TVS (Ghatge Group) · 21 एप्रिल 2026
MAI TVS (Ghatge Group)
Washing Boy — MAI TVS (Ghatge Group) ठिकाण: कोल्हापूर जागा: 2 संपर्क: 9975054900 Email: maitvs.hr@ghatgegroup.com
₹ NA
21 एप्रिल 2026