नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Kartikhairsalon Unisex Services · 15 जून 2026
Kartikhairsalon Unisex Services
Kartikhairsalon Unisex Services, बीड येथे अनुभवी हेअरस्टायलिस्ट (पुरुष/महिला) आवश्यक आहे. • कामाचे स्वरूप: केस कापणे व रंग देणे (Cutting & Coloring), ग्राहकांशी व्यावसायिक आणि मैत्रीपूर्ण वर्तन, नवीन हेअर ट्रेंडची माहिती असणे आवश्यक • पगार व सुविधा: अनुभव व कौशल्यानुसार पगार ठरेल • संपर्क: 9011370890
Appu's Unisex Salon · 15 जून 2026
Appu's Unisex Salon
Appu's Unisex Salon, Nagpur येथे Beautician पदासाठी तातडीने भरती सुरू आहे. कामाचे स्वरूप: - फेशिअल, थ्रेडिंग, वॅक्सिंग, मेकअप व इतर ब्युटी ट्रीटमेंट पत्ता: Tuljai Building, Amar Nagar, Near Gajanan Sankrutik Sabhagruha, Tapasya Square, Manewada Road, Nagpur संपर्क: 9356785622 / 7558743514
Appu's Unisex Salon · 15 जून 2026
Appu's Unisex Salon
Appu's Unisex Salon, Nagpur येथे Hairdresser पदासाठी तातडीने भरती सुरू आहे. कामाचे स्वरूप: - केस कापणे, स्टाइलिंग, कलर, ट्रीटमेंट व इतर हेअर सर्व्हिसेस पत्ता: Tuljai Building, Amar Nagar, Near Gajanan Sankrutik Sabhagruha, Tapasya Square, Manewada Road, Nagpur संपर्क: 9356785622 / 7558743514
Glow Studio Unisex Salon · 5 मे 2026
Glow Studio Unisex Salon
Glow Studio Unisex Salon (मुंबई) येथे सलून स्टाफसाठी भरती. - ठिकाण: मुंबई - रिझ्युमे पाठवा: 8169144271 (WhatsApp)