नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
जगदंबा कॅब · 30 मे 2026
जगदंबा कॅब
कोल्हापूर येथे आउटस्टेशन T-permit कारवर ड्रायव्हर पाहिजेत. कामाचे स्वरूप: - आउटस्टेशन टी-परमिट कार चालवणे पात्रता: - टी.आर. (TR) लायसन्स आवश्यक पगार व सुविधा: - आकर्षक पेमेंट - राहण्याची सोय
केसरीनंदन ट्रॅव्हल · 19 मे 2026
केसरीनंदन ट्रॅव्हल
केसरीनंदन ट्रॅव्हल, नाशिक येथे स्कूलबससाठी अनुभवी ड्रायव्हर हवे (विवाहित). १ जूनपासून. ३ ड्रायव्हर हवे. नाशिक (सातपूर, अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर) परिसरातील उमेदवार पसंत. संपर्क: ९८५००९९६३१.
Oceanic Star Shipping Pvt. Ltd. · 19 मे 2026
Oceanic Star Shipping Pvt. Ltd.
Oceanic Star Shipping Pvt. Ltd., वाशी नवी मुंबई येथे Accountant हवे. maritime / shipping क्षेत्रात अनुभव पसंत. CV: info@oceanicstarshipping.com. संपर्क: ९०८२८८२५४६.
Rushabh Sealink and Logistic Pvt. Ltd. · 19 मे 2026
Rushabh Sealink and Logistic Pvt. Ltd.
Rushabh Sealink and Logistic Pvt. Ltd. या logistics कंपनीत Accounts Manager / Finance Manager हवे. आंतरराष्ट्रीय freight forwarding व supply chain क्षेत्रात अनुभव पसंत. ठिकाण: मुंबई. CV: hr@rushabhsealink.com. संपर्क: ९१८२९१२६०७.
Rushabh Sealink and Logistic Pvt. Ltd. · 19 मे 2026
Rushabh Sealink and Logistic Pvt. Ltd.
Rushabh Sealink and Logistic Pvt. Ltd. या logistics कंपनीत Chartered Accountant हवे. आंतरराष्ट्रीय freight forwarding क्षेत्रात अनुभव पसंत. ठिकाण: मुंबई. CV: hr@rushabhsealink.com. संपर्क: ९१८२९१२६०७.
Plasto Company · 17 एप्रिल 2026
Plasto Company
Driver – Plasto Company Location: Wadi, Nagpur Salary: ₹25,000 (trip-based, more trips more salary) Facilities: Can stay in vehicle, company canteen available Documents Required: Aadhaar, Driving License Contact: 8208768829
₹ ₹25,000/महिना (trip-based)
17 एप्रिल 2026