नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Arzoo Education Consultants · 15 जून 2026
Arzoo Education Consultants
Arzoo Education Consultants is hiring an IELTS Trainer at their Aurangabad office. कामाचे स्वरूप: - IELTS परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे - Listening, Reading, Writing, Speaking या modules चे मार्गदर्शन करणे - Students ना global education dreams साध्य करण्यास मदत करणे पत्ता: Space Olympia, Sutgirni Chowk, Garkheda, Ch. Sambhajinagar (Aurangabad) संपर्क: Resume पाठवा: 9970786264
Greenland Global School & Junior College · 19 मे 2026
Greenland Global School & Junior College
Greenland Global School साठी शारीरिक शिक्षक पाहिजे. क्रीडा शिक्षक पाहिजे ठिकाण: Greenland Global School, Talpimpri, Shendurvada-Sawkheda Road, Gangapur, जि. छत्रपती संभाजीनगर
औरंगाबाद जिल्ह्यात वाहन उद्योग, पर्यटन, उत्पादन आणि MIDC क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. ड्रायव्हर, तांत्रिक कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि सेल्स नोकऱ्या महा जॉब वर शोधा — नोंदणी नाही, थेट संपर्क.