नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
श्री विश्वमाय आयुर्वेद नेत्रालय व पंचकर्म केंद्र · 15 जून 2026
श्री विश्वमाय आयुर्वेद नेत्रालय व पंचकर्म केंद्र
श्री विश्वमाय आयुर्वेद नेत्रालय व पंचकर्म केंद्र, पुणे येथे टेलीकॉलर / टेलिकॉम एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती सुरू आहे. कामाचे स्वरूप: - रुग्णांचे येणारे व जाणारे फोन कॉल्स हाताळणे - अपॉइंटमेंट बुकिंग व कन्फर्मेशन करणे - क्लिनिकच्या सेवा व उपचारांबाबत प्राथमिक माहिती देणे - रुग्णांचे फॉलो-अप घेणे - डॉक्टर व इतर स्टाफ यांच्याशी समन्वय साधणे पात्रता: - मराठी, हिंदी व मूलभूत इंग्रजी भाषेचे ज्ञान - संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक - चांगले संभाषण कौशल्य व नम्र वागणूक - टेलीकॉलिंग / कस्टमर सर्व्हिसचा अनुभव असल्यास प्राधान्य संपर्क: बायोडाटा WhatsApp करा: 9822221781
Perfect Data Provider · 7 मे 2026
Perfect Data Provider
Telecalling Executive needed at Perfect Data Provider, Pune. Requirements: - Male or female candidates welcome - No experience required — freshers can apply - Hindi / English communication skills - Laptop or Smartphone required Salary & Benefits: - ₹8,000 – ₹15,000/month - Training & support provided - Friendly work environment
₹ ₹8,000 – ₹15,000/महिना
7 मे 2026पुणे जिल्ह्यात आयटी, उत्पादन, वाहन उद्योग, हॉस्पिटॅलिटी आणि सेवा क्षेत्रात हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, पिंपरी-चिंचवड MIDC येथे ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, सेल्स आणि ऑफिस नोकऱ्या महा जॉब वर शोधा — नोंदणी नाही, थेट नियोक्त्याशी संपर्क.