Securus CCTV · 21 जून 2026
Securus CCTV
Securus CCTV मध्ये Online Support (Tech Success & Customer Care) पदासाठी भरती. कामाचे स्वरूप: - Customers ना CCTV products संदर्भात online support देणे - Technical issues सोडवणे व customer queries handle करणे - After-sales support संपर्क: CV 9227725705 वर पाठवा किंवा hr@securuscctv.com
Kishor Shinde · 21 जून 2026
Kishor Shinde
DEC कंपनीमध्ये Operations Executive – Technical Services या पदासाठी तातडीने भरती सुरू आहे (Mumbai व Navi Mumbai). Technical Services विभागाच्या फील्ड ऑपरेशन्ससाठी अनुभवी व्यक्ती हवी आहे. Immediate Joiners ला प्राधान्य. पगार अनुभव व उद्योग मानकांनुसार.
मुंबई जिल्ह्यात व्यापार, सेवा, बांधकाम, लॉजिस्टिक्स आणि हॉटेल व्यवसायात हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. डिलिव्हरी बॉय, सुरक्षा रक्षक, सेल्समन, ड्रायव्हर आणि ऑफिस सहाय्यक अशा नोकऱ्या महा जॉब वर पाहा — थेट मालकाशी संपर्क, नोंदणी नाही.
नोकरी निवडा
तपशील येथे दिसेल