नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Sky International Public School · 17 जून 2026
Sky International Public School
Sky International Public School, Yavatmal येथे TGT Teacher (Physics) पदासाठी उमेदवार आवश्यक आहेत. पात्रता: - शिक्षण: B.Sc / M.Sc (Physics) - अनुभव आवश्यक सुविधा: - Positive Work Environment - Growth Opportunities - Competitive Benefits संपर्क: 7773929366 Email: skyinternationalpublic@gmail.com
Vidya Niketan English Medium High School & Junior College of Science, Maregaon · 5 मे 2026
Vidya Niketan English Medium High School & Junior College of Science, Maregaon
विद्या निकेतन इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, मारेगाव — शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शिक्षक व कर्मचारी हवे आहेत. रिक्त पदे: - ज्युनिअर कॉलेज फॅकल्टी (सायन्स व कॉम्प्युटर सायन्स) - हायस्कूल शिक्षक (गणित, सायन्स, इंग्रजी, इतिहास, भूगोल) - प्री-प्रायमरी व प्रायमरी शिक्षक (सर्व विषय) - फिजिकल ट्रेनर (PT इन्स्ट्रक्टर) - ऑफिस व लॅब अटेंडंट अर्ज: - रिझ्युम पाठवा: adminvnems@gmail.com - किंवा ऑफिसवर समक्ष द्या संपर्क: 9518937893 ठिकाण: मारेगाव वणी, यवतमाळ, वरोरा, चंद्रपूर येथील उमेदवारांना प्राधान्य.
यवतमाळ जिल्ह्यात कापूस शेती, शेतमाल व्यापार आणि लहान उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत. MahaJob वर यवतमाळमधील नोकऱ्या पाहा — नोंदणी नाही, थेट नियोक्त्याशी बोला.