नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
M/s. Expert Advisors & Co. · 15 जून 2026
M/s. Expert Advisors & Co.
Semi Qualified Assistant position at M/s. Expert Advisors & Co., a CA firm based in Kalyan. • Role: Semi Qualified Accounts Assistant • Experience: 1–2 years practical experience required • Skills: Tally, GST, Direct & Indirect Taxes, Accounts Finalisation, MS Excel/Word/PPT • Learning exposure in Accounting, GST & Income Tax, Audit & Compliance, Practical Tax Consultancy Salary & Benefits: ₹10,000 – ₹12,000 per month
₹ ₹10,000 – ₹12,000/month
15 जून 2026Derby India · 5 मे 2026
Derby India
डर्बी (FMCG कंपनी) — सिनिअर स्टोअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी नियुक्ती. ठिकाण: प्लॉट N75/1, MIDC, आनंद नगर, अॅडिशनल अंबरनाथ (पूर्व), बोनवली व्हिलेज रोड, जिल्हा ठाणे - 421506 आवश्यकता: - 1–3 वर्षे अनुभव - मूलभूत संगणक ज्ञान (Excel / Tally आवश्यक) - चांगले समन्वय व जबाबदार वृत्ती जबाबदाऱ्या: - स्टोअर ऑपरेशन्स, इन्व्हेंटरी व स्टॉक मॅनेजमेंट - इनवर्ड/आउटवर्ड मटेरियल नोंदी - मटेरियलची योग्य साठवणूक व डॉक्युमेंटेशन - खरेदी, उत्पादन व अकाउंट्स टीमशी समन्वय - स्टॉक व्हेरिफिकेशन व ऑडिटला सहकार्य - स्टोअर अॅक्टिव्हिटीचे पर्यवेक्षण (सिनिअर भूमिकेसाठी) वेळ: सकाळी 8:30 ते रात्री 7:30 पगार: ₹20,000 ते ₹25,000 संपर्क — Priyanka Shelke फोन: 8291221490 ईमेल: careers@derbyindia.in सूचना: कॉल करण्यापूर्वी रिझ्युम WhatsApp किंवा ईमेलवर पाठवा.
₹ ₹20,000 – ₹25,000
5 मे 2026Derby India · 30 एप्रिल 2026
Derby India
Derby India (MIDC Ambernath East, Dist. Thane) येथे Production Planning Executive पाहिजे. कामाचे स्वरूप: - Production schedules plan करणे व manage करणे - Teams सोबत coordinate करणे - Inventory track करणे - Timely delivery सुनिश्चित करणे पात्रता: - 1–2 वर्षे अनुभव - Excel व Tally मध्ये प्रावीण्य - Strong coordination skills Email: careers@derbyindia.in पत्ता: Plot N75/1, MIDC Anand Nagar, Ambernath East
₹ ₹20,000–₹25,000/महिना
30 एप्रिल 2026ठाणे जिल्ह्यात उत्पादन, लॉजिस्टिक्स, बांधकाम आणि सेवा क्षेत्रात हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. MahaJob वर ठाण्यातील ताज्या नोकऱ्या शोधा आणि थेट नियोक्त्याशी बोला.