नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Digihub Media Managers · 19 मे 2026
Digihub Media Managers
Content Writer पाहिजे. Writing, social media content आणि creative ideas मध्ये आवड असणारे. Walk-in Interview: 18 ते 23 मे 2026, दुपारी 2 ते 5. 2nd Floor, 201 Anmol Srushti, Near Hotel Pearl, Vijaynagar, Sangli. Contact: 9604145558
Pattanshetti Honda · 28 एप्रिल 2026
Pattanshetti Honda
पटनशेट्टी होंडा (Honda 2-wheeler showroom), सांगली मध्ये Social Media Handler ची भरती सुरू आहे. पद: Social Media Handler — 2 जागा कामाचे स्वरूप: showroom चे social media accounts (Instagram, Facebook) handle करणे, content तयार करणे व पोस्ट करणे. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. पत्ता: पटनशेट्टी लँडमार्क, बायपास कॉर्नर, माधवनगर रोड, सांगली संपर्क: 9309401637
सांगली जिल्ह्यात साखर कारखाने, शेती, वस्त्रोद्योग आणि लहान उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. ड्रायव्हर, हेल्पर, सेल्समन, सुरक्षा रक्षक आणि ऑफिस अशा विविध नोकऱ्या महा जॉब वर पाहा. कोणतीही नोंदणी नाही, शुल्क नाही — थेट नियोक्त्याशी फोन किंवा WhatsApp वर संपर्क करा.