नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
The Join Business · 30 मे 2026
The Join Business
कॉम्प्युटर स्टोअरसाठी डेस्कटॉप सपोर्ट इंजिनिअर (फील्ड वर्क) पाहिजे. कामाचे स्वरूप: - डेस्कटॉप व लॅपटॉप इन्स्टॉलेशन - Windows OS इन्स्टॉलेशन व ट्रबलशूटिंग - हार्डवेअर तपासणी व दुरुस्ती - प्रिंटर इन्स्टॉलेशन व कॉन्फिगरेशन - नेटवर्क व इंटरनेट कनेक्टिव्हिटी सपोर्ट - सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन व ग्राहक सहाय्य - ग्राहकांच्या ठिकाणी भेट देऊन तांत्रिक सहाय्य - बेसिक राउटर व CCTV कॉन्फिगरेशनचे ज्ञान असल्यास प्राधान्य पात्रता: - १२वी पास व त्यापुढे - ० ते २ वर्षांचा अनुभव - बेसिक कॉम्प्युटर हार्डवेअरचे ज्ञान - चांगले संवाद कौशल्य व ग्राहक हाताळणी - फील्ड वर्कसाठी प्रवासाची तयारी वेळ: - सकाळी ९:३० ते संध्याकाळी ६:३० - रविवार सुट्टी पगार व सुविधा: - पगार ₹13,000 ते ₹17,000 प्रति महिना पत्ता: - प्लॉट नं. 28, सरहद बंगला, गुलाबनगर, धनकवडी, पुणे
₹ ₹13,000 ते ₹17,000/महिना
30 मे 2026Mobile Fixit · 19 मे 2026
Mobile Fixit
Mobile Fixit, वाकड पुणे येथे Front Desk Staff हवे (३ जागा). Instagram Reply, Call Handling, Front Desk Support. संपर्क: ७८८८१६८३५०.
Pearl Studios · 28 एप्रिल 2026
Pearl Studios
Pearl Studios (premium salon), Undri, Pune is hiring a skilled Beautician with 2-3 years of experience. Role: Beautician (1) Looking for someone passionate about beauty, customer-focused, detail-oriented, who can deliver high-quality services consistently. Address: Shop no 5, Trapezium, In front of Nyati Ebony, Nyati County, Undri, Pune, Maharashtra 411060 Website: pearlstudios.in Contact: +91 7385556422
पुणे जिल्ह्यात आयटी, उत्पादन, वाहन उद्योग, हॉस्पिटॅलिटी आणि सेवा क्षेत्रात हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, पिंपरी-चिंचवड MIDC येथे ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, सेल्स आणि ऑफिस नोकऱ्या महा जॉब वर शोधा — नोंदणी नाही, थेट नियोक्त्याशी संपर्क.