Verdant Science & Cropcare · 27 जून 2026
Verdant Science & Cropcare
शिक्षण संस्थांसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ पाहिजे. B.Sc जीवशास्त्र आवश्यक. प्रयोगशाळा चाचणी आणि विश्लेषण कामाचा अनुभव असणे आवश्यक.
₹20K/महिना
27 जून 2026The Akanksha Foundation · 24 जून 2026
The Akanksha Foundation
The Akanksha Foundation मध्ये Secondary Science Teacher पदासाठी योग्य शिक्षकांची आवश्यकता आहे. पगार व सुविधा • ₹42,000 + /महिना • PF, Medical Health Insurance, Gratuity इत्यादी पात्रता • Graduation with B.Ed/D.Ed अनुभव • Science विषयांमध्ये मजबूत दक्षता वेळ • सोमवार ते शुक्रवार • 10:00 AM - 4:00 PM वर मुलाखत पत्ता • Alankar Apartment, Narveer Tanaji Wadi, KB Joshi Path, Shivaji Nagar, Pune, Maharashtra
₹42K/महिना
24 जून 2026The Akanksha Foundation · 24 जून 2026
The Akanksha Foundation
The Akanksha Foundation मध्ये Primary Math + Science Teacher पदासाठी योग्य शिक्षकांची आवश्यकता आहे. पगार व सुविधा • ₹34,000 + /महिना • PF, Medical Health Insurance, Gratuity इत्यादी पात्रता • Graduation with B.Ed/D.Ed अनुभव • Mathematics व Science विषयांमध्ये दक्षता वेळ • सोमवार ते शुक्रवार • 10:00 AM - 4:00 PM वर मुलाखत पत्ता • Alankar Apartment, Narveer Tanaji Wadi, KB Joshi Path, Shivaji Nagar, Pune, Maharashtra
₹34K/महिना
24 जून 2026Vidyarjan Science Academy · 21 जून 2026
Vidyarjan Science Academy
Vidyarjan Science Academy, Pune येथे Full-Time Mathematics Faculty पदासाठी भरती सुरू आहे. • कामाचे स्वरूप: XI व XII Science विद्यार्थ्यांना गणित शिकवणे; MHT-CET / JEE तयारीसाठी मार्गदर्शन • पात्रता: गणितावर उत्तम प्रभुत्व; XI-XII Science शिकवण्याचा अनुभव; MHT-CET / JEE शिकवण्याचा अनुभव पसंत; उत्तम संवाद कौशल्य व विद्यार्थी व्यवस्थापन • ठिकाण: Narayan Peth, Pune आणि FC Road, Pune
₹70,000 – ₹1,00,000/महिना
21 जून 2026पुणे जिल्ह्यात आयटी, उत्पादन, वाहन उद्योग, हॉस्पिटॅलिटी आणि सेवा क्षेत्रात हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, पिंपरी-चिंचवड MIDC येथे ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, सेल्स आणि ऑफिस नोकऱ्या महा जॉब वर शोधा — नोंदणी नाही, थेट नियोक्त्याशी संपर्क.
नोकरी निवडा
तपशील येथे दिसेल