नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
SBI Bank Credit Card Sales · 7 जून 2026
SBI Bank Credit Card Sales
SBI Bank Credit Card Sales (Retail Channel) साठी Team Leader पदावर तात्काळ भरती. • कामाचे स्वरूप: SBI क्रेडिट कार्ड ओपन मार्केट सेल्स टीमचे नेतृत्व • पात्रता: पदवीधर (Graduate) • अनुभव: Credit Card Sales मधील अनुभव आवश्यक; Interview वेळी किमान 5 जणांची टीम आवश्यक • ठिकाण: कोल्हापूर व सांगली • पगार व सुविधा: ₹18,000–₹28,000/महिना • संपर्क: HR Avinash Patil – 9860217767
₹ ₹18K–₹28K/महिना
7 जून 2026Siddhi Wheels (Taralekar Motors Pvt Ltd) · 28 एप्रिल 2026
Siddhi Wheels (Taralekar Motors Pvt Ltd)
Siddhi Wheels (Maruti Suzuki Arena, Taralekar Motors Pvt Ltd) is hiring Team Leaders for sales floor supervision. Open positions: - Team Leader — 2 जागा, 1-2 yr अनुभव ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनुभव आवश्यक. पूर्ण प्रमाणपत्रांसह मुलाखतीला यावे. पत्ता: 223/3/3, इंद्रायणी कॉम्प्लेक्स, भोके कॉलेज जवळ, सांगली-मिरज रोड, सांगली - 416416 संपर्क: 9970001234 / 7620485646
सांगली जिल्ह्यात साखर कारखाने, शेती, वस्त्रोद्योग आणि लहान उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. ड्रायव्हर, हेल्पर, सेल्समन, सुरक्षा रक्षक आणि ऑफिस अशा विविध नोकऱ्या महा जॉब वर पाहा. कोणतीही नोंदणी नाही, शुल्क नाही — थेट नियोक्त्याशी फोन किंवा WhatsApp वर संपर्क करा.