नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
IBF Enterprises · 22 मे 2026
IBF Enterprises
IBF Enterprises, Vijaynagar, Sangli Miraj Road, Sangli येथे Company Secretary / Associate Manager / Compliance-Sales Executive पाहिजे. पात्रता: Semi-Qualified किंवा Qualified CS, Law Graduate, MBA, B.Com अनुभव: 2 वर्षे (Computer Operator, Counselling, Telecalling, Accounting) कौशल्य: MS-Office, Email, Typing, Calling, Social Media संपर्क: 7588783025 Email: info@legaldesk365.com
Siddhi Wheels (Taralekar Motors Pvt Ltd) · 28 एप्रिल 2026
Siddhi Wheels (Taralekar Motors Pvt Ltd)
Siddhi Wheels (Maruti Suzuki Arena dealership, unit of Taralekar Motors Pvt Ltd) is hiring Sales Executives across multiple verticals. Open positions: - Sales Executive (Lonand & Umadi) — 10 जागा, 1-2 yr अनुभव - Sales Executive (Commercial) — 10 जागा, 2-3 yr अनुभव - Sales Executive (True Value used cars) — 4 जागा, 2-3 yr अनुभव ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनुभव आवश्यक. उमेदवारांनी पूर्ण प्रमाणपत्रांसह मुलाखतीला हजर राहणे आवश्यक. फोटो आणि आधार कार्ड आवश्यक. पत्ता: 223/3/3, इंद्रायणी कॉम्प्लेक्स, भोके कॉलेज जवळ, सांगली-मिरज रोड, सांगली - 416416 वेळ: सकाळी 10:00 ते सायं 6:00 संपर्क: 9970001234 / 7620485646
Siddhi Wheels (Taralekar Motors Pvt Ltd) · 23 एप्रिल 2026
Siddhi Wheels (Taralekar Motors Pvt Ltd)
Siddhi Wheels -A Unit of Taralekar Motors Pvt Ltd Siddhi Wheels मध्ये करिअरची सुवर्णसंधी! ऑटोमोबाईल क्षेत्रात तुमचं करिअर घडवायचंय? आमच्याकडे विविध पदांसाठी भरती सुरू आहे — अनुभवी आणि उत्साही उमेदवारांना आमंत्रण! आकर्षक पगार • उत्तम करिअर ग्रोथ • विश्वासार्ह संस्था आजच अर्ज करा आणि तुमच्या करिअरला नवी दिशा द्या! संपर्क: 9970001234 / 7620485646 . . . #hiring #jobopportunity #marathijobs #siddhiwheels #sanglijobs #mirajjobs #automobilejobs #salesjobs #careergrowth #joinourteam #jobopening #careeropportunity Siddhi Wheels jobs, automobile jobs Sangli, Miraj job vacancy, sales executive jobs Maharashtra, car dealership jobs, True Value jobs, CRE jobs, service advisor jobs, automobile career India, Siddhi Wheels recruitment
₹ NA
23 एप्रिल 2026सांगली जिल्ह्यात साखर कारखाने, शेती, वस्त्रोद्योग आणि लहान उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. ड्रायव्हर, हेल्पर, सेल्समन, सुरक्षा रक्षक आणि ऑफिस अशा विविध नोकऱ्या महा जॉब वर पाहा. कोणतीही नोंदणी नाही, शुल्क नाही — थेट नियोक्त्याशी फोन किंवा WhatsApp वर संपर्क करा.