Palvi Agrico · 20 जून 2026
Palvi Agrico
Palvi Agrico साठी Sales Officer (SO) पदासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये 12 जागा उपलब्ध आहेत. • कामाचे स्वरूप: शेतकऱ्यांना व कृषी संबंधित ग्राहकांना उत्पादनांची विक्री; फील्ड विझिट्स • पात्रता: किमान 2 वर्षांचा फील्ड अनुभव; कृषीशास्त्राचे ज्ञान आवश्यक • पगार व सुविधा: इंडस्ट्री स्टँडर्ड नुसार पगार; TA/DA व परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह • ठिकाण: सातारा, सोलापूर, बीड, पुणे, धाराशिव, सांगली, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, यवतमाळ, नांदेड • संपर्क: 7709527307 | 9975745380
सोलापूर जिल्ह्यात वस्त्रोद्योग, साखर कारखाने आणि लहान उद्योगांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. MahaJob वर सोलापुरातील ड्रायव्हर, हेल्पर, वीव्हर अशा नोकऱ्या पाहा.
नोकरी निवडा
तपशील येथे दिसेल