नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
SR Primes · 17 जून 2026
SR Primes
SR Primes, Nanded येथील branded fashion store मध्ये Sales Executive पदासाठी उमेदवार हव्या/हवे आहेत. Key Responsibilities: • Achieve daily and monthly sales targets • Manage inventory on the sales floor and report stock • Drive sales growth through customer engagement and effective upselling Pात्रता (Eligibility): • Qualification: Minimum 12th Pass (Graduate preferred) • Experience: 0–1 year in Retail Sales (Freshers Welcome) • Both male and female candidates can apply पगार व सुविधा: • ₹15,000–₹25,000/महिना संपर्क: 8600499912 | contact@srprimes.com | www.srprimes.com
₹ ₹15,000–₹25,000/महिना
17 जून 2026SR Primes · 17 जून 2026
SR Primes
SR Primes, Nanded येथील branded clothing & fashion store मध्ये Telecaller पदासाठी महिला उमेदवार हव्या आहेत. कामाचे स्वरूप: • ग्राहकांना फोनवर संपर्क करणे आणि brand बद्दल माहिती देणे • Customer queries handle करणे • Sales आणि customer communication support करणे पात्रता: • अनुभव: 0–1 वर्ष (Freshers Welcome) • Hindi व Marathi मध्ये अस्खलित बोलणे आवश्यक • Good communication skills आणि positive approach पगार व सुविधा: • ₹10,000–₹15,000/महिना संपर्क: 8600499912 | contact@srprimes.com | www.srprimes.com
₹ ₹10,000–₹15,000/महिना
17 जून 2026SR Primes · 17 जून 2026
SR Primes
SR Primes, Nanded येथील branded clothing & fashion store मध्ये Receptionist पदासाठी महिला उमेदवार हव्या आहेत. कामाचे स्वरूप: • ग्राहकांचे स्वागत करणे आणि store मध्ये येणाऱ्यांना मदत करणे • फोन कॉल्स आणि enquiries हाताळणे • Appointments व store visits manage करणे पात्रता: • अनुभव: 0–1 वर्ष (Freshers Welcome) • Hindi व Marathi मध्ये चांगले बोलणे आवश्यक • Good communication skills आणि positive approach पगार व सुविधा: • ₹10,000–₹15,000/महिना संपर्क: 8600499912 | contact@srprimes.com | www.srprimes.com
₹ ₹10,000–₹15,000/महिना
17 जून 2026PB Partners (Policybazaar) · 12 जून 2026
PB Partners (Policybazaar)
PB Partners (Policybazaar) मध्ये Relationship Manager (RM) पदासाठी भरती सुरू आहे. • कामाचे स्वरूप: Motor Retail Agency मध्ये विमा संबंधित ग्राहक सेवा व विक्री • अनुभव: Motor Retail Agency मध्ये किमान 1-2 वर्षांचा अनुभव (पसंतीचे) • सुविधा: High Incentive Structure, Career Growth, Supportive Corporate Work Environment • संपर्क: Govind Gaikwad, 9960703656, govindgaikwad@pbpartners.com
नांदेड जिल्ह्यात धार्मिक पर्यटन, व्यापार आणि कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत. MahaJob वर नांदेडमधील नोकऱ्या शोधा — नोंदणी नाही, थेट संपर्क.