नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल · 14 जून 2026
कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल
कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल, नंदुरबार येथे प्लंबर पदासाठी अनुभवी कर्मचारी पाहिजे. • पदसंख्या: १ • अनुभवी, स्थानिक व प्रामाणिक उमेदवारांना प्राधान्य पगार व सुविधा: • आकर्षक पगार (मुलाखतीत निश्चित होईल) • राहण्याची व जेवणाची सुविधा शाळेतर्फे पत्ता: के.आर. पब्लिक स्कूल, चोपाळे शिवार, प्रतिभा नगर, धुळे रोड, नंदुरबार संपर्क: ९६३७४७३५११ / ९५७३७६५७९० / ७३५०९६६६६४
OCS Group · 19 मे 2026
OCS Group
OCS Group, बायकुला मुंबई येथे प्लंबर हवे. २ जागा. संपर्क HR प्रीती: ८४२२९७२२१७.
₹ ₹21,000/महिना
19 मे 2026Five Star Hotel – Prime Stay · 7 मे 2026
Five Star Hotel – Prime Stay
नवीन Five Star Hotel – Prime Stay मध्ये प्लंबर पाहिजे. • ठिकाण: नाशिक आणि छ. संभाजीनगर • पुरुष व महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात
Global Fixit · 5 मे 2026
Global Fixit
Global Fix It कडून नागपूरमध्ये कुशल प्लंबर्ससाठी भरती. महिना ₹२५,००० ते ₹४५,००० कमावा! आम्ही देतो: • लवचिक वेळा (आपल्या सोयीनुसार काम) • २ ते ८ किमी कामाचे क्षेत्र (घराजवळ) • वर्षभर काम (नियमित उत्पन्न) • आरोग्य विमा (₹२ लाखापर्यंत) • तज्ज्ञ प्रशिक्षण • सुरक्षा किट व कमाई हमी ठिकाण: नागपूर कॉल / व्हॉट्सअॅप: 7887572413
₹ ₹25,000 - ₹45,000 / month
5 मे 2026Kishor Shinde · 21 एप्रिल 2026
Kishor Shinde
Plumber साठी जागा. ठिकाण: Mahalaxmi (Western Line) / Chinchpokli (Central Line), मुंबई जागा: 5 Immediate joining संपर्क: Kishor Shinde — 9821726380
₹ ₹21,100
21 एप्रिल 2026