M/s Drumil · 11 जुलै 2026
M/s Drumil
अलिबाग/पेण येथे M/s Drumil साठी टेक्निशियन (वायरमन) पाहिजे. कामाचे स्वरूप: • यंत्रासाठी देखभाल व दुरुस्ती • तांत्रिक काम पूर्ण करणे पात्रता: • ITI (Wireman) उत्तीर्ण पगार व सुविधा: • आकर्षक वेतन • प्रवास भत्ता • पीएफ (PF) • ईएसआयसी (ESIC) • इतर नियामित सुविधा प्राधान्य: दुचाकी असेल तर वरीयता
M/s Drumil · 11 जुलै 2026
M/s Drumil
अलिबाग/पेण येथे M/s Drumil साठी मीटर रीडर पाहिजे. कामाचे स्वरूप: • तीज मीटरची वाचन नोंद करणे • विविध भागात मीटर रीडिंग करणे पात्रता: • 10वी/12वी उत्तीर्ण पगार व सुविधा: • आकर्षक वेतन • प्रवास भत्ता • पीएफ (PF) • ईएसआयसी (ESIC)
रायगड जिल्ह्यात पेट्रोकेमिकल, उत्पादन आणि बंदर क्षेत्रात रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. MahaJob वर रायगडमधील नोकऱ्या शोधा — नोंदणी नाही, थेट संपर्क.
नोकरी निवडा
तपशील येथे दिसेल