सिमेंट ट्रान्सपोर्ट कंपनी · 27 जून 2026
सिमेंट ट्रान्सपोर्ट कंपनी
परळीमधील सिमेंट ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी ऑफिस कामासाठी कर्मचारी पाहिजे. • कामाचे स्वरूप: - ऑफिस कामे - कंप्यूटर कामे • पात्रता: - कंप्यूटरचे ज्ञान आवश्यक - अनुभवी, हुशार व निर्णयक्षम - परळी व अंबाझोगी येथे राहण्याची सोय असावी • संपर्क: रमेजी ट्रान्सपोर्ट - बसवराज साहेब
Negotiable
बीड जिल्ह्यात साखर कारखाने, ऊसतोड कामगार आणि लहान उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. MahaJob वर बीडमधील नोकऱ्या पाहा — शुल्क नाही, थेट नियोक्त्याशी संपर्क.
नोकरी निवडा
तपशील येथे दिसेल