नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Marathvarhad Milk Producer Organisation · 30 मे 2026
Marathvarhad Milk Producer Organisation
मराठवऱ्हाड दूध उत्पादक संस्थेसाठी क्षेत्र समन्वयक (Field Facilitator) पाहिजे. कामाचे स्वरूप: - शेतकऱ्यांशी समन्वय - दूध संकलनासाठी मदत - फील्डवरील कामकाज पात्रता: - कोणतीही पदवी / Paravets / DairyTech / B.Sc. Agri (प्राधान्य) - अनुभव ०-२ वर्षे - दुचाकी व वैध ड्रायव्हिंग लायसन्स (प्राधान्य) संपर्क: Mr. Ratan Medha
Palvi Agrico · 17 जून 2026
Palvi Agrico
Palvi Agrico मध्ये Sales Officer (SO) पदासाठी भरती सुरू आहे. कामाचे स्वरूप: - शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधून कृषी उत्पादनांची फील्ड विक्री - Agronomy ज्ञानाचा वापर करून ग्राहकांना मार्गदर्शन पात्रता: - किमान 2 वर्षांचा फील्ड अनुभव आवश्यक - Agronomy विषयाचे ज्ञान असणे पसंत पगार व सुविधा: - पगार: उद्योग मानकांनुसार (interview नंतर निश्चित) - TA/DA व Performance based incentive जागा: 12 ठिकाण: सातारा, सोलापूर, बीड, पुणे, धाराशिव, सांगली, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, यवतमाळ, नांदेड संपर्क: 7709527307 | 9975745380
DevAmrut Agrotech Pvt. Ltd. · 4 जून 2026
DevAmrut Agrotech Pvt. Ltd.
DevAmrut Agrotech Pvt. Ltd. साठी Marketing cum Sales Manager पाहिजे. कामाचे स्वरूप: - कृषी मार्केटिंग व विक्री धोरणे तयार करणे व अंमलात आणणे - महाराष्ट्रभर डीलर व वितरक नेटवर्क वाढवणे - विक्री उद्दिष्टे पूर्ण करणे व कामगिरीवर देखरेख ठेवणे - शेतकरी व कृषी भागीदारांशी भेटी घेणे व उत्पादन सादरीकरण करणे - शेतकरी व कृषी भागीदारांशी मजबूत संबंध निर्माण करणे पात्रता: - B.Sc. Agriculture / M.Sc. Agriculture / MBA - कृषी क्षेत्रात (Agri Inputs / Fertilizers / Pesticides) किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक - नेतृत्व व संवाद कौशल्ये - महाराष्ट्रभर प्रवास करण्याची तयारी असावी वेळ: - सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत पत्ता: - Office no. 121, 1st Floor, Amanora Apex, Amanora Mall, Hadapsar, Pune - 411028
Marathvarhad Milk Producer Organisation · 30 मे 2026
Marathvarhad Milk Producer Organisation
मराठवऱ्हाड दूध उत्पादक संस्थेसाठी क्षेत्र अधिकारी (Area Officer) पाहिजे. कामाचे स्वरूप: - दूध संकलनाचे कामकाज - शेतकरी संबंध व्यवस्थापन - खरेदी (procurement) व्यवस्थापन पात्रता: - कोणत्याही शाखेतील पदवी - अनुभव २-५ वर्षे संपर्क: Mr. Ratan Medha
Tulips School · 30 मे 2026
Tulips School
Tulips School मध्ये विद्यार्थ्यांसाठी पब्लिक स्पीकिंग व कम्युनिकेशन स्किल्स शिकवणारे शिक्षक हवे आहेत (English व Marathi). कामाचे स्वरूप: - विद्यार्थ्यांना पब्लिक स्पीकिंग शिकवणे (English व Marathi) - भाषण, वादविवाद, अँकरिंग व प्रेझेंटेशन उपक्रम घेणे - आत्मविश्वास, उच्चार, देहबोली व स्टेज प्रेझेन्स सुधारणे - नेतृत्वगुण व व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देणे पात्रता: - उत्तम संवाद व प्रेझेंटेशन कौशल्य - अध्यापन / पब्लिक स्पीकिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य - विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व व्यक्तिमत्त्व घडवण्याची क्षमता - उत्साही व विद्यार्थी-स्नेही स्वभाव
KEMICIDES CROP PROTECTION PVT.LTD · 25 मे 2026
KEMICIDES CROP PROTECTION PVT.LTD
All India Agriculture Job KEMICIDES CROP PROTECTION PVT.LTD KEMICIDES IS FAST GROWING PESTICIDES & SEEDS COMPANY WE ARE LOOKING FOR SALES & MARKETING PROFESSIONALS POSITIONS: SALES OFFICER / SALES REPRESENTATIVE / FIELD ASSISTANT / MDO Locations: JALGAON/MANMAD /NASHIK / DHULE /SANGAMNER/DHARASHIV/BEED/BARAMATI/PARBHANI/NANDED/SOLAPUR/SANGLI/PANDHARPUR/BARAMATI/KOLHAPUR/NARAYANGAON/URULI KANCHAN/BARSHI/JALNA/SAMBHAJINAGAR/AHMADNAGAR ELIGIBILITY: ANY GRADUATE WITH MINIMUM 2-5 YEARS OF EXPERIENCE IN PESTICIDE COMPANIES. Role: * Responsible for sales & Collection * Appointing New Dealers & distributors. * Managing the existing dealers * Must have the strategies to develop the branding /Field activates. Walk-In Interview Mob:-9422170913/9175464181 #AgriStudents #MScAgriculture #AgricultureJobs #AgriOpportunity #AgricultureOpportunity #allindiaagriculturejob #agrijob #agriprofessionals See less Comment as Maha Job
Raina Agrico Pvt. Ltd. · 28 एप्रिल 2026
Raina Agrico Pvt. Ltd.
Raina Agrico Pvt. Ltd. — manufacturer of farm equipment & machinery (Rotavator, Reversible Plough, Mulcher) — is hiring Field Sales Executives for Maharashtra. Role: Field Sales Executive — 5 vacancies Candidate must be resident of: Nanded / Parbhani / Hingoli / Washim / Nagpur Qualification: - Freshers: Diploma (Agri) / B.Tech (Agri-Engg.) - Experienced: B.Tech (Agri-Engg) / Diploma (Agri) / Any Graduate, 2-3 yrs experience Products handled: Rotavator, Reversible Plough, Mulcher. Office: Raina Agrico Pvt. Ltd., U-155, MIDC, Hingna Road, Electronic Zone Square, Nagpur-440016 (MH) WhatsApp: 8767710850 Email: jobsrainaagrico@gmail.com Website: www.rainaagrico.com
परभणी जिल्ह्यात शेती, कापूस व्यापार आणि लहान उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. MahaJob वर परभणीमधील नोकऱ्या पाहा — शुल्क नाही, थेट नियोक्त्याशी बोला.