नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Marathvarhad Milk Producer Organisation · 30 मे 2026
Marathvarhad Milk Producer Organisation
मराठवऱ्हाड दूध उत्पादक संस्थेसाठी क्षेत्र समन्वयक (Field Facilitator) पाहिजे. कामाचे स्वरूप: - शेतकऱ्यांशी समन्वय - दूध संकलनासाठी मदत - फील्डवरील कामकाज पात्रता: - कोणतीही पदवी / Paravets / DairyTech / B.Sc. Agri (प्राधान्य) - अनुभव ०-२ वर्षे - दुचाकी व वैध ड्रायव्हिंग लायसन्स (प्राधान्य) संपर्क: Mr. Ratan Medha
Marathvarhad Milk Producer Organisation · 30 मे 2026
Marathvarhad Milk Producer Organisation
मराठवऱ्हाड दूध उत्पादक संस्थेसाठी क्षेत्र अधिकारी (Area Officer) पाहिजे. कामाचे स्वरूप: - दूध संकलनाचे कामकाज - शेतकरी संबंध व्यवस्थापन - खरेदी (procurement) व्यवस्थापन पात्रता: - कोणत्याही शाखेतील पदवी - अनुभव २-५ वर्षे संपर्क: Mr. Ratan Medha
Nitin Marketing Services Pvt. Ltd. · 29 एप्रिल 2026
Nitin Marketing Services Pvt. Ltd.
Nitin Marketing Services साठी Senior Accountant पाहिजे — Bhandara व Gondia येथे एक-एक vacancy. • कामाचे स्वरूप: Day-to-day accounting entries; GST, TDS & tax compliance; bank reconciliation & ledger management; financial reports & statements; invoice, payment & audit handling • पात्रता: B.Com / Accounting / Finance; strong Tally & Excel knowledge; GST, TDS & compliance understanding • अनुभव: 4–8 years
₹ Up to ₹35,000
29 एप्रिल 2026भंडारा जिल्ह्यात तांदूळ शेती, मत्स्यपालन आणि ग्रामीण उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. MahaJob वर भंडाऱ्यातील नोकऱ्या शोधा — शुल्क नाही, नोंदणी नाही.