नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Omshree Hospital & Research Centre · 17 जून 2026
Omshree Hospital & Research Centre
OMSHREE Hospital & Research Center, Vita येथे Nursing Staff (ANM / GNM) पाहिजे. • कामाचे स्वरूप: रुग्णांची नर्सिंग सेवा, ड्रेसिंग, औषध देणे, डॉक्टरांना सहकार्य • पात्रता: ANM किंवा GNM प्रमाणपत्र / पदवी • ठिकाण: OMSHREE Hospital & Research Center, Vita, Sangli • संपर्क: Dr. Sunil Chavan – 9834272799
S.m.care services · 30 मे 2026
S.m.care services
रुग्णसेवेसाठी नर्स पाहिजे. कामाचे स्वरूप: - रुग्णांची देखभाल व नर्सिंग केअर - रुग्णांना औषधोपचार व दैनंदिन कामांत मदत वेळ: - १२ तास ड्युटी पात्रता: - अनुभवी व विश्वासू उमेदवारांना प्राधान्य ठिकाण: - मिरज (सांगली)
Deccan Malti Hospital · 23 एप्रिल 2026
Deccan Malti Hospital
Deccan Malti Hospital BSc / GNM नर्सिंग स्टाफची आवश्यकता आहे! अनुभव: I.C.U. मधील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य पगार: कामाच्या अनुभवावर आधारित पगार संपर्क: 8830006879 Deccan Malti Hospital | Neuro and SuperSpeciality Hospital | Hospital | Best Hospital in Sangli #deccanmaltihospital #neuroandsuperspeciality #hospital #healthy #spine #care #ICU #neurosurgeon #BrainHealth #besthospital #hiring #sangli
₹ NA
23 एप्रिल 2026Kids Paradise English Medium School · 18 एप्रिल 2026
Kids Paradise English Medium School
Kids Paradise English Medium School, Sangli is looking for passionate educators. If you have the right qualifications, experience, and a passion for teaching, walk in for an interview. Walk-in Interview: 11 AM to 1 PM Address: Bharat Sutgirani - Vijaynagar road, Near Shubham Nursery, Sangli Send your resume: kidsparadisesangli@gmail.com | drmanasiss@gmail.com Contact: 7387775006 | 7620806053 | 9272330700
₹ NA
18 एप्रिल 2026सांगली जिल्ह्यात साखर कारखाने, शेती, वस्त्रोद्योग आणि लहान उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. ड्रायव्हर, हेल्पर, सेल्समन, सुरक्षा रक्षक आणि ऑफिस अशा विविध नोकऱ्या महा जॉब वर पाहा. कोणतीही नोंदणी नाही, शुल्क नाही — थेट नियोक्त्याशी फोन किंवा WhatsApp वर संपर्क करा.