नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Predator India · 30 मे 2026
Predator India
Predator India (Defense व AgriTech Solutions) या कंपनीसाठी नाशिक येथे मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअर पाहिजे. कामाचे स्वरूप: - CATIA व SolidWorks वापरून CAD डिझाईनचे काम - Defense व आधुनिक शेती क्षेत्रासाठी उत्पादन सोल्युशन्स तयार करणे पात्रता: - CAD टूल्समध्ये (CATIA / SolidWorks) प्रावीण्य आवश्यक - फ्रेशर ते १ वर्ष अनुभव (कुशल फ्रेशर्सना प्राधान्य) - स्वयंप्रेरित व जलद शिकणारा उमेदवार मुलाखत: - टेलिफोनिक मुलाखत सकाळी १०:०० वाजल्यापासून
Maulana Mukhtar Ahmad Nadvi Technical Campus · 22 मे 2026
Maulana Mukhtar Ahmad Nadvi Technical Campus
Maulana Mukhtar Ahmad Nadvi Technical Campus (MMANTC), Malegaon येथे Engineering Faculty पाहिजे (Academic Year 2026). उपलब्ध जागा: Computer Engineering, Civil Engineering, Electrical, E&TC, Electronics & Computer, Textile, Mechanical (Degree + Diploma programs) पात्रता: M.Tech / PhD in relevant specialization CV: dean_academics@mmantc.edu.in संपर्क: 9028254519
Sankalp Hi-Tech Calibrations LLP · 19 मे 2026
Sankalp Hi-Tech Calibrations LLP
Sankalp Hi-Tech Calibrations LLP (३० वर्षे जुनी NABL Accredited Calibration Lab), नाशिक येथे Calibration Engineer (Mechanical Lab) व Calibration Engineer (Electrical Lab) हवे. Customer Support Executive पण हवे. संपर्क: ९०११०१६०१२.
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष शेती, वाइनरी, उत्पादन, वाहन उद्योग आणि MIDC औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. ड्रायव्हर, ऑपरेटर, सुरक्षा रक्षक आणि सेल्स नोकऱ्या महा जॉब वर पाहा — थेट नियोक्त्याशी संपर्क, नोंदणी नाही.