नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
SS ENGINEERING WORKS · 9 जून 2026
SS ENGINEERING WORKS
SS ENGINEERING WORKS, पंढरपूर / सोलापूर परिसरात Winch Machine Operator पदासाठी भरती आहे. *कामाचे स्वरूप:* - साइटवर Winch मशीन ऑपरेट करणे - मालाची सुरक्षित हालचाल व देखभाल - रोज 8-9 तास ड्युटी *पात्रता:* - Winch मशीन चालवण्याचा 1-2 वर्ष अनुभव आवश्यक - अवजड वस्तू उचलणे, लोडिंग-अनलोडिंग कामाची माहिती हवी - सेफ्टी नियमांची पूर्ण माहिती असणे आवश्यक *पगार व सुविधा:* - पगार: अनुभव नुसार - राहण्याची सोय उपलब्ध *संपर्क:* UNHALE — 9595457571 (WhatsApp / Direct Call)
सोलापूर जिल्ह्यात वस्त्रोद्योग, साखर कारखाने आणि लहान उद्योगांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. MahaJob वर सोलापुरातील ड्रायव्हर, हेल्पर, वीव्हर अशा नोकऱ्या पाहा.