नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Atomberg Technologies (R&D Lab) · 28 एप्रिल 2026
Atomberg Technologies (R&D Lab)
Atomberg Technologies (R&D Lab) मध्ये Kitchen Helper (फक्त महिलांसाठी) ची भरती. Hinjawadi IT Park, Pune. पद: Kitchen Helper (1 जागा) फक्त महिलांसाठी पगार: ₹16,000 – ₹20,000 योजना: NAPS / NATS पात्रता: - 10वी / 12वी पास - वय: 19 ते 30 वर्षे - व्हेज + नॉन-व्हेज स्वयंपाक येणे आवश्यक - मराठी + इंग्रजी वाचता/लिहिता यायला हवे सुविधा: - फ्री बस (PCMC आणि आसपास) - मोफत नाश्ता + जेवण कोणतीही भरती फी नाही – पूर्णपणे FREE JOB. Location: Hinjawadi IT Park, Pune Call / WhatsApp: 9702182948
₹ ₹16,000 – ₹20,000
28 एप्रिल 2026Vortexsoft Innovations Pvt. Ltd. · 28 एप्रिल 2026
Vortexsoft Innovations Pvt. Ltd.
Vortexsoft Innovations Pvt. Ltd. (international voice process BPO) at Symphony IT Park, Nanded City, Pune is hiring Customer Survey Executives. Role: Customer Survey Executive (multiple) Work: International voice process — customer surveys (No Sales, No Targets). Shift: 4 PM – 2 AM Good English required (B1 level+) Cab provided. Salary: ₹15,000 – ₹22,000 Location: Navle Bridge, Vadgaon Budruk, Pune Walk-in today. Limited openings. Call/WhatsApp: 8308906690 / 8884430266 Email: career@vortexsoftinnovations.in
₹ ₹15,000 – ₹22,000
28 एप्रिल 2026Atomberg Technologies · 23 एप्रिल 2026
Atomberg Technologies · Atomberg
नोकरी माहिती केंद्र मयुर सुनंदा ज्ञानेश्वर मालुसरे Pune पुण्यातील महिलांसाठी सुवर्णसंधी! - तातडीने भरती साई श्रद्धा ग्रुपमार्फत हिंजवडी आयटी पार्क (Hinjewadi IT Park) येथे Atomberg Technologies (R&D Lab) साठी महिला उमेदवारांची तातडीने गरज आहे. कामाचे स्वरूप: शाकाहारी आणि मांसाहारी (Veg & Non-Veg) स्वयंपाक करणे आणि किचनमधील इतर कामात मदत करणे. पगार: ₹१६,००० ते ₹२०,००० पर्यंत मिळणाऱ्या सुविधा: मोफत बस सेवा (PCMC आणि जवळच्या भागातून) आणि मोफत कॅन्टीन (नाश्ता + जेवण). पात्रता (Eligibility): शिक्षण: १०वी किंवा १२वी (पास किंवा नापास दोन्ही चालेल). वय: १८ ते ३४ वर्षे. भाषा: मराठी आणि थोडे इंग्रजी वाचता-लिहिता येणे आवश्यक. वेळ: सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:३० (General Shift). हे काम NAPS / NATS सरकारी शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) योजनेअंतर्गत आहे. संपर्क करा: अर्ज करण्यासाठी तुमचा बायोडाटा (Resume) त्वरित 9702182148 या नंबरवर पाठवा किंवा कॉल करा. महत्वाची टीप: ही भरती १००% मोफत आहे, कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. #PuneJobs #Hiring #MarathiJobs #Hinjewadi #JobsInPune #WomenJobs #SaiShradhaGroup — at Hinjewadi.
₹ ₹16,000–₹20,000/महिना
23 एप्रिल 2026पुणे जिल्ह्यात आयटी, उत्पादन, वाहन उद्योग, हॉस्पिटॅलिटी आणि सेवा क्षेत्रात हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, पिंपरी-चिंचवड MIDC येथे ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, सेल्स आणि ऑफिस नोकऱ्या महा जॉब वर शोधा — नोंदणी नाही, थेट नियोक्त्याशी संपर्क.