नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Antrang Hospital · 30 एप्रिल 2026
Antrang Hospital
अंतरंग हॉस्पिटल, कोल्हापूर येथे Housekeeping Staff पाहिजे. कामाचे स्वरूप: - हॉस्पिटल वॉर्ड, ओपीडी, कॉरिडॉर स्वच्छ ठेवणे - मेडिकल waste proper disposal - Hygiene standards राखणे पात्रता: - 0–1 वर्षे अनुभव; Freshers स्वागत - आकर्षक पगार + सुविधा Email: hr.antranghospital@gmail.com
Reliance DC, Kolhapur · 28 एप्रिल 2026
Reliance DC, Kolhapur
Reliance DC (Distribution Centre), कोल्हापूर मध्ये Picker ची भरती सुरू आहे. पद: Picker कामाचे स्वरूप: - सिस्टममधील लिस्टनुसार माल शोधून काढणे (Picking) - मालाचे Scanning करणे आणि Dispatch साठी तयार करणे - मालाची योग्य ठिकाणी मांडणी करणे पात्रता व फायदे: 10th Pass / Fail. आकर्षक पगार + PF + ESIC. Location: आंबाप फाटा, कोल्हापूर. Contact: 9503813290
कोल्हापूर जिल्ह्यात चामडे उद्योग, फाउंड्री, साखर कारखाने आणि हॉटेल व्यवसायात नोकऱ्या उपलब्ध आहेत. MahaJob वर कोल्हापुरातील ताज्या नोकऱ्या शोधा — शुल्क नाही.