नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Six Sigma Hospital · 19 मे 2026
Six Sigma Hospital
Six Sigma Hospital, नाशिक येथे विविध विभागांसाठी Staff हवे. Housekeeping, Nursing, Lab, Pharmacy व इतर. Immediate joining. संपर्क: ८३८०००१८८३.
Five Star Hotel – Prime Stay · 7 मे 2026
Five Star Hotel – Prime Stay
नवीन Five Star Hotel – Prime Stay मध्ये रूम अटेंडंट (Housekeeping) पाहिजे. • हॉटेलमधील खोल्यांची स्वच्छता व व्यवस्था • ठिकाण: नाशिक आणि छ. संभाजीनगर • पुरुष व महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष शेती, वाइनरी, उत्पादन, वाहन उद्योग आणि MIDC औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. ड्रायव्हर, ऑपरेटर, सुरक्षा रक्षक आणि सेल्स नोकऱ्या महा जॉब वर पाहा — थेट नियोक्त्याशी संपर्क, नोंदणी नाही.