नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Wholemeal Bakers & Cafe College Katta · 25 एप्रिल 2026
Wholemeal Bakers & Cafe College Katta
Role: Supervisor WE ARE HIRING | Shirur, Pune Wholemeal Bakers & Cafe College Katta मध्ये multiple vacancies open आहेत. Manager | Supervisor | Cashier | Store Keeper | Waiter | Helper | Kitchen Helper Attractive Salary Food + Stay Available Only Serious Candidates Apply Resume Mandatory (Without resume no response) Limited Vacancies – First Apply, First Priority! तुमच्या ओळखीतील कोणाला job हवी असेल तर हा पोस्ट नक्की share करा WhatsApp: 9767566399 (Resume send करा – Calls नको)
₹ NA
25 एप्रिल 2026TheplaCo · 30 मे 2026
TheplaCo
TheplaCo या रेस्टॉरंटसाठी पुण्यात सर्व्हिस स्टाफ (वेटर) पाहिजे. कामाचे स्वरूप: - ग्राहकांना टेबलवर खाद्यपदार्थ व पेये देणे - ऑर्डर घेणे व ग्राहक सेवा - टेबल स्वच्छ ठेवणे पात्रता: - हॉस्पिटॅलिटीची आवड व मेहनती स्वभाव
TheplaCo · 30 मे 2026
TheplaCo
TheplaCo या रेस्टॉरंटसाठी पुण्यात असिस्टंट शेफ पाहिजे. कामाचे स्वरूप: - मुख्य शेफला स्वयंपाकात मदत करणे - पदार्थ तयार करणे व किचनची तयारी - खाद्यपदार्थांचा दर्जा राखणे पात्रता: - हॉस्पिटॅलिटीची आवड व मेहनती स्वभाव
TheplaCo · 30 मे 2026
TheplaCo
TheplaCo या रेस्टॉरंटसाठी पुण्यात स्टोअर मॅनेजर पाहिजे. कामाचे स्वरूप: - रेस्टॉरंटचे दैनंदिन कामकाज पाहणे - स्टाफचे व्यवस्थापन व ग्राहक सेवा - स्टॉक व विक्रीवर लक्ष ठेवणे पात्रता: - हॉस्पिटॅलिटीची आवड व मेहनती स्वभाव
GHFS India Pvt. Ltd. · 19 मे 2026
GHFS India Pvt. Ltd.
GHFS India Pvt. Ltd. येथे Cook, Asst. Cook, Kitchen Helper, Service Boy, Utility/KST, HK Boy, Driver व F&B Supervisor पदांसाठी भरती. ठिकाण: पुणे, चाकण, रोहा, शंभाजीनगर. Fresher ते ५+ वर्षे अनुभव. संपर्क: ९१८४९७९३७३.
Space Designer Group · 19 मे 2026
Space Designer Group
Space Designer Group येथे Civil Engineer हवे. Residential, Hotels, Corporate प्रकल्पांसाठी. अनुभव: ४-७ वर्षे. AutoCAD, MS Office. ठिकाण: नागपूर, पुणे, मुंबई. CV: spacedesignerspvtltd@gmail.com. संपर्क: ९१९४२२८६०६.
Space Designer Group · 19 मे 2026
Space Designer Group
Space Designer Group येथे Sr/Jr Architect व Interior Designer हवे. Residential, Hotels, Corporate, Interiors प्रकल्पांसाठी. अनुभव: ४-७ वर्षे. AutoCAD, Revit, 3D Max, SketchUp, MS Office. ठिकाण: नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक. CV: spacedesignerspvtltd@gmail.com. संपर्क: ९१९४२२८६०६.
Ranjans Lion Energy Private Limited · 7 मे 2026
Ranjans Lion Energy Private Limited
EV Service & Lithium Battery Assembly Technician needed at Ranjans Lion Energy Private Limited, Uruli Devachi, Pune. Requirements: - Diploma / ITI (Any branch can apply) - Freshers welcome; experienced candidates can also apply Skills Required: - Basic EV & electrical system knowledge - Lithium battery assembly - Electric two-wheeler assembly - Problem solving & teamwork Address: M. No. 5230, Uruli Devachi, Pune – Saswad Road, Opp. Hotel Amantran, Pune – 412308 Contact: rvranjan@ranjanslitijumbattery.com
पुणे जिल्ह्यात आयटी, उत्पादन, वाहन उद्योग, हॉस्पिटॅलिटी आणि सेवा क्षेत्रात हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, पिंपरी-चिंचवड MIDC येथे ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, सेल्स आणि ऑफिस नोकऱ्या महा जॉब वर शोधा — नोंदणी नाही, थेट नियोक्त्याशी संपर्क.