नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
17 जून 2026
Shahu Institute Pvt. Ltd. (MKCL's District Coordination Unit, Raigad) is hiring an SBU Coordinator based in Panvel. Eligibility: - Graduate (Any Stream) - Good Computer Knowledge - Good Communication Skills - Freshers can also apply How to apply: Send your Resume/CV to dcuraigad@mkcl.org
APMH Consulting · 30 मे 2026
APMH Consulting
रोहा/पेण (रायगड) येथील CA फर्ममध्ये डायरेक्ट टॅक्सेशनसाठी सीनियर एक्झिक्युटिव्ह पाहिजे. कामाचे स्वरूप: - डायरेक्ट टॅक्सची संपूर्ण कामे हाताळणे - ITR फाइलिंग, TDS कंप्लायन्स व टॅक्स नोटिसा - इन्कम टॅक्स रिटर्न तयार करून फाइल करणे - टॅक्स नोटिसा व चौकशींना उत्तर देणे - क्लायंटशी समन्वय साधणे पात्रता: - डायरेक्ट टॅक्समध्ये 2 ते 4 वर्षांचा अनुभव - Tally व Winman सॉफ्टवेअरचे ज्ञान - इन्कम टॅक्स व TDS चे चांगले ज्ञान - CA फर्ममधील अनुभव असल्यास प्राधान्य
Deep Institute of Nursing and Paramedical College · 30 मे 2026
Deep Institute of Nursing and Paramedical College
नवी मुंबई (न्यू पनवेल) येथील नर्सिंग व पॅरामेडिकल कॉलेजसाठी नर्सिंग ट्यूटर (Nursing Tutor) पाहिजे. कामाचे स्वरूप: - विद्यार्थ्यांना क्लासरूममध्ये शिकवणे - क्लिनिकल प्रशिक्षण व मार्गदर्शन देणे - विद्यार्थ्यांचे मेंटरिंग करणे पात्रता: - BSc Nursing किंवा GNM - क्लिनिकल अनुभव असावा पत्ता: - अरुणा विहार, पहिला मजला, प्लॉट नं.4, रोड नं.4, फायर ब्रिगेड समोर, सेक्टर 19, न्यू पनवेल ईस्ट
रायगड जिल्ह्यात पेट्रोकेमिकल, उत्पादन आणि बंदर क्षेत्रात रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. MahaJob वर रायगडमधील नोकऱ्या शोधा — नोंदणी नाही, थेट संपर्क.