नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Pizza Hut · 17 जून 2026
Pizza Hut
Pizza Hut, लातूर येथे Team Member पदासाठी भरती. • Full Time आणि Part Time दोन्ही पोझिशन उपलब्ध • ग्राहकांना टेबलवर सर्व्हिस करणे, ऑर्डर घेणे, रेस्टॉरंट स्वच्छ ठेवणे पगार व सुविधा: • पगार: ₹11,500/महिना पर्यंत • Attractive Incentive • PF व ESIC सुविधा उपलब्ध पत्ता: Pizza Hut, Kayamkhani Estate, Ambejoal Road, Latur संपर्क: 8788181968 / 9284587910 (Call or WhatsApp)
₹ ₹11,500/महिना पर्यंत
17 जून 2026Pizza Hut · 17 जून 2026
Pizza Hut
Pizza Hut, लातूर येथे Rider (Delivery Boy) पदासाठी भरती. • Full Time आणि Part Time दोन्ही पोझिशन उपलब्ध • दुचाकी वापरून Pizza Hut च्या ऑर्डर डिलिव्हरी करणे पगार व सुविधा: • पगार: ₹11,500/महिना पर्यंत • Attractive Incentive • PF व ESIC सुविधा उपलब्ध पत्ता: Pizza Hut, Kayamkhani Estate, Ambejoal Road, Latur संपर्क: 8788181968 / 9284587910 (Call or WhatsApp)
₹ ₹11,500/महिना पर्यंत
17 जून 2026Anurang Crafts · 30 मे 2026
Anurang Crafts
अनुरंग क्राफ्ट्स (लातूर MIDC) येथे साइन मेकर पाहिजे. कामाचे स्वरूप: - साइनेज डिझाइन, तयार करणे व इन्स्टॉलेशन पत्ता: - लातूर MIDC, लातूर (CNC, लेझर कटिंग व साइनेज क्षेत्रातील कंपनी)
Anurang Crafts · 30 मे 2026
Anurang Crafts
अनुरंग क्राफ्ट्स (लातूर MIDC) येथे सुतार (कारपेंटर) पाहिजे. कामाचे स्वरूप: - लाकडी काम, इन्स्टॉलेशन व फिनिशिंग पत्ता: - लातूर MIDC, लातूर (CNC, लेझर कटिंग व साइनेज क्षेत्रातील कंपनी)
Anurang Crafts · 30 मे 2026
Anurang Crafts
अनुरंग क्राफ्ट्स (लातूर MIDC) येथे फॅब्रिकेटर पाहिजे. कामाचे स्वरूप: - मेटल फॅब्रिकेशन व वेल्डिंगचे काम पत्ता: - लातूर MIDC, लातूर (CNC, लेझर कटिंग व साइनेज क्षेत्रातील कंपनी)
Anurang Crafts · 30 मे 2026
Anurang Crafts
अनुरंग क्राफ्ट्स (लातूर MIDC) येथे कोडर / सॉफ्टवेअर डेव्हलपर पाहिजे. कामाचे स्वरूप: - वेबसाइट डेव्हलपमेंट, कोडिंग व मेंटेनन्स पत्ता: - लातूर MIDC, लातूर (CNC, लेझर कटिंग व साइनेज क्षेत्रातील कंपनी)
Anurang Crafts · 30 मे 2026
Anurang Crafts
अनुरंग क्राफ्ट्स (लातूर MIDC) येथे सोशल मीडिया हँडलर / मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे. कामाचे स्वरूप: - सोशल मीडिया, कंटेंट व प्रमोशन सांभाळणे - ग्राहकांशी संवाद व फील्ड वर्क पत्ता: - लातूर MIDC, लातूर (CNC, लेझर कटिंग व साइनेज क्षेत्रातील कंपनी)
सं-कानडे हॉस्पिटल · 30 मे 2026
सं-कानडे हॉस्पिटल
हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागासाठी (ICU) अनुभवी कंपाउंडर पाहिजे. कामाचे स्वरूप: - रुग्णांची सेवा व देखभाल - वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत टीम वर्क व समन्वय पात्रता: - अनुभवी उमेदवारांना प्राधान्य वेळ: - रात्रपाळी व दिवसपाळी दोन्हीसाठी जागा पत्ता: - अतिदक्षता विभाग, औसा रोड, लातूर
Anurang Crafts · 30 मे 2026
Anurang Crafts
अनुरंग क्राफ्ट्स (लातूर MIDC) येथे ऑफिस बॉय पाहिजे. कामाचे स्वरूप: - ऑफिसमधील सहाय्यक कामे व मदत पत्ता: - लातूर MIDC, लातूर (CNC, लेझर कटिंग व साइनेज क्षेत्रातील कंपनी)
Lostom Snacks · 30 मे 2026
Lostom Snacks
Lostom Snacks कंपनीसाठी बिझनेस सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजेत. कामाचे स्वरूप: - चॉकलेट व कन्फेक्शनरी उत्पादनांची विक्री - महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सेल्सचे काम पात्रता: - FMCG / कन्फेक्शनरी क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य - स्त्री व पुरुष दोघांसाठी खुले - लवकर रुजू होणाऱ्यांना प्राधान्य पगार व सुविधा: - पगार ₹१९,००० ते ₹२०,०००
₹ ₹19,000 – ₹20,000
30 मे 2026लातूर जिल्ह्यात बियाणे उद्योग, शेती आणि व्यापार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. MahaJob वर लातूरमधील ताज्या नोकऱ्या शोधा — नोंदणी नाही, शुल्क नाही.