नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Sanjeevani Krushi · 8 जून 2026
Sanjeevani Krushi
Sanjeevani Krushi, कोल्हापूर येथे वडा भजी काढणाऱ्या कामगाराची आवश्यकता आहे. • कामाचे स्वरूप: वडा भजी तयार करणे व विकणे • संपर्क: 7262824595
S.m.care services · 30 मे 2026
S.m.care services
रुग्णसेवा व बाळ संभाळण्यासाठी मावशी (केअरटेकर) पाहिजे. कामाचे स्वरूप: - पेशंट केअर (रुग्णांची देखभाल) - बेबी केअर (बाळ सांभाळणे) - घरकाम वेळ: - ८ / १२ / २४ तास ड्युटी उपलब्ध पात्रता: - अनुभवी व विश्वासू उमेदवारांना प्राधान्य ठिकाण: - माधवनगर (सांगली), रंकाळा/उजळाईवाडी (कोल्हापूर), सातारा
S.m.care services · 30 मे 2026
S.m.care services
रुग्णसेवेसाठी वॉर्ड बॉय पाहिजे. कामाचे स्वरूप: - पेशंट केअर (रुग्णांची देखभाल) - रुग्णांना हालचालीसाठी व दैनंदिन कामांत मदत करणे वेळ: - ८ / १२ / २४ तास ड्युटी उपलब्ध पात्रता: - अनुभवी व विश्वासू उमेदवारांना प्राधान्य ठिकाण: - फुलेवाडी, कागल (कोल्हापूर)
Prabhat Talkies · 30 मे 2026
Prabhat Talkies
प्रभात टॉकीज (सिनेमागृह) मध्ये कॅन्टीन स्टाफ पाहिजे. कामाचे स्वरूप: - फूड काउंटरचे कामकाज सांभाळणे - स्टॉक व स्वच्छता राखणे - ग्राहक सेवा देणे पात्रता: - १२वी पास (B.Com / हॉटेल मॅनेजमेंट असल्यास प्राधान्य)
लिंग्रस फ्रोजन फूड · 19 मे 2026
लिंग्रस फ्रोजन फूड
लिंग्रस फ्रोजन फूड (होलसेल फूड) यांच्या कणेरीवाडी येथील गोडाऊनसाठी जोडपे पाहिजे. राहण्याची सोय आहे. संपर्क: ९८२२६८२२५२ / ९२२५८२८०८०.
Aster Aadhar Hospital · 23 एप्रिल 2026
Aster Aadhar Hospital
Prasad Kulkarni We’re Hiring at Aster Aadhar Hospital, Kolhapur! Join our growing team as Manager – Food & Beverages and be part of a healthcare organization committed to excellence in patient care and employee growth. Position: Manager – Food & Beverages Qualification: Degree/Diploma in Hotel Management / Hospitality Management Experience: 4–5 years in a similar role What We Offer: Attractive compensation package and excellent career growth opportunities If you have a passion for hospitality, service excellence, and leadership, we’d love to hear from you. Send your CV/Resume to: hr.aadhar@asterhospital.in WhatsApp: 80109 06005 Come build your future with a Great Place to Work Certified organization. #Hiring #JobOpportunity #FoodAndBeverages #HospitalityJobs #HealthcareCareers #ManagerJobs #KolhapurJobs #AsterAadharHospital #GreatPlaceToWork #CareerGrowth
₹ NA
23 एप्रिल 2026Suraj Rokade · 21 एप्रिल 2026
Suraj Rokade
Helper (पुरुष) साठी जागा. ठिकाण: Gokul Shirgaon MIDC, कोल्हापूर कामाचे तास: 12 तास शिक्षण / वयाची अट नाही. सुविधा: निवासाची सोय उपलब्ध. संपर्क: Suraj Rokade — 9156503387
₹ ₹17,000 (12 hrs)
21 एप्रिल 2026NOM NOM Food Products (Medshinge) · 18 एप्रिल 2026
NOM NOM Food Products (Medshinge)
NOM NOM Food Products is hiring a Reels Manager / Social Media content creator. Location: Medshinge, Kolhapur. Apply Now / DM us / Call: 8412844499
₹ NA
18 एप्रिल 2026NOM NOM Food Products (Medshinge) · 18 एप्रिल 2026
NOM NOM Food Products (Medshinge)
NOM NOM Food Products is hiring an Operation Manager. Female candidates preferred. Freshers & experienced can apply. English & computer knowledge required. Location: Medshinge, Kolhapur. Apply Now / DM us / Call: 8412844499
₹ NA
18 एप्रिल 2026कोल्हापूर जिल्ह्यात चामडे उद्योग, फाउंड्री, साखर कारखाने आणि हॉटेल व्यवसायात नोकऱ्या उपलब्ध आहेत. MahaJob वर कोल्हापुरातील ताज्या नोकऱ्या शोधा — शुल्क नाही.