नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Adroit Consulting Engineers Pvt Ltd · 12 जून 2026
Adroit Consulting Engineers Pvt Ltd
Adroit Consulting Engineers Pvt Ltd च्या सांगली वर्कशॉपमध्ये अनुभवी Fitter पाहिजे. कामाचे स्वरूप: - Process Plant Engineering, Industrial Equipment Manufacturing, Pyrolysis Plants, Pressure Vessels, Storage Tanks आणि Structural Fabrication प्रकल्पांवर काम - Technical drawings वाचणे, cutting, आणि precise assembly / alignment - Heavy fabrication, piping, structural work पात्रता: - Fitting कामात अनुभव आवश्यक संपर्क: - Call / WhatsApp: 9765544455
Shreeprecision Engineering Services Pvt. Ltd. · 18 एप्रिल 2026
Shreeprecision Engineering Services Pvt. Ltd.
Shreeprecision Engineering Services Pvt. Ltd. यांना फॅब्रिकेटर / फिटर पाहिजे. जागा: प्लॉट नं. E/25, E विंग, MIDC उरण इश्वरपूर (इस्लामपूर), जि. सांगली - 415 409. कामे: बॉयलर इरेक्शन, रिपेअरिंग, स्ट्रक्चर फॅब्रिकेशन, गॅस कटिंग, ड्रॉईंग रीडिंग कौशल्य आवश्यक. संपर्क: श्री. पाटील - 8411981717 (WhatsApp). ईमेल: shreeprecisionengg04@gmail.com
₹ NA
18 एप्रिल 2026सांगली जिल्ह्यात साखर कारखाने, शेती, वस्त्रोद्योग आणि लहान उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. ड्रायव्हर, हेल्पर, सेल्समन, सुरक्षा रक्षक आणि ऑफिस अशा विविध नोकऱ्या महा जॉब वर पाहा. कोणतीही नोंदणी नाही, शुल्क नाही — थेट नियोक्त्याशी फोन किंवा WhatsApp वर संपर्क करा.