Stamvia · 21 जून 2026
Stamvia
Stamvia Gym, Baner येथे Fitness Trainer पदासाठी भरती सुरू आहे. कामाचे स्वरूप: • सदस्यांना fitness training देणे • Workout plans तयार करणे आणि results track करणे • Gym floor वर professional customer-first service पात्रता: • Fitness certification आवश्यक • उत्तम communication skills • Basic sales / follow-up capability • Male व Female दोन्ही उमेदवार apply करू शकतात पगार व सुविधा: • Attractive Fixed Salary + Incentives • Performance-Based Rewards • Career Growth Opportunities पत्ता: Ground Floor, Ambrosia Galaxy, Baner, Pune संपर्क: WhatsApp 9096154243
Stamvia · 21 जून 2026
Stamvia
Stamvia Gym, Baner येथे Floor Manager पदासाठी भरती सुरू आहे. कामाचे स्वरूप: • Gym floor च्या दैनंदिन operations manage करणे • Members ना customer-first experience देणे • Team ला lead करणे आणि gym standards maintain करणे • Sales follow-up आणि member retention पात्रता: • Confident, presentable व्यक्तिमत्त्व • उत्तम communication skills • Basic sales / follow-up capability • Male व Female दोन्ही उमेदवार apply करू शकतात पगार व सुविधा: • Attractive Fixed Salary + Incentives • Performance-Based Rewards • Career Growth Opportunities • Positive & Professional Work Environment पत्ता: Ground Floor, Ambrosia Galaxy, Baner, Pune संपर्क: WhatsApp 9096154243
पुणे जिल्ह्यात आयटी, उत्पादन, वाहन उद्योग, हॉस्पिटॅलिटी आणि सेवा क्षेत्रात हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, पिंपरी-चिंचवड MIDC येथे ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, सेल्स आणि ऑफिस नोकऱ्या महा जॉब वर शोधा — नोंदणी नाही, थेट नियोक्त्याशी संपर्क.
नोकरी निवडा
तपशील येथे दिसेल