नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Richmee · 14 जून 2026
Richmee
Richmee, Kolhapur येथे Client Relationship Manager पदासाठी भरती सुरू आहे. कामाचे स्वरूप: - नवीन व विद्यमान ग्राहकांशी संबंध निर्माण करणे - म्युच्युअल फंड, विमा व शेअर बाजार उत्पादने प्रमोट करणे - लीड्सवर फॉलो अप करणे व मासिक लक्ष्य पूर्ण करणे - ग्राहक onboarding, documentation व सेवा queries हाताळणे - अंतर्गत advisory टीमशी समन्वय राखणे पात्रता: - पदवीधर (Graduate preferred) - Strong communication व people-handling skills - Mutual Funds, Insurance व Stock Market चे basic knowledge - Field व telephonic sales साठी सोयीस्कर - Freshers देखील अर्ज करू शकतात पत्ता: 1st Floor, Amey Empire, 1st Lane, Rajarampuri, Kolhapur संपर्क: Ms. Alfaj Shaikh (HR Manager) – 7058956006 | hrrichmee@gmail.com
पाटील फायनान्सिअल सर्व्हिसेस · 8 जून 2026
पाटील फायनान्सिअल सर्व्हिसेस
पाटील फायनान्सिअल सर्व्हिसेस, कोल्हापूर येथे कर्ज मार्केटिंगसाठी मुले व मुली पाहिजेत. • कामाचे स्वरूप: कर्ज उत्पादनांचे (Loan) मार्केटिंग करणे • पात्रता: मुले व मुली दोन्ही • संपर्क: संपत पाटील — 9561025180
पाटील फायनान्सिअल सर्व्हिसेस · 8 जून 2026
पाटील फायनान्सिअल सर्व्हिसेस
पाटील फायनान्सिअल सर्व्हिसेस, कोल्हापूर येथे ऑफिसमध्ये टेलिकॉलिंग कामासाठी मुलगी पाहिजे. • पात्रता: अनुभवी किंवा विना अनुभवी दोन्ही चालतील • संपर्क: संपत पाटील — 9561025180
कोल्हापूर जिल्ह्यात चामडे उद्योग, फाउंड्री, साखर कारखाने आणि हॉटेल व्यवसायात नोकऱ्या उपलब्ध आहेत. MahaJob वर कोल्हापुरातील ताज्या नोकऱ्या शोधा — शुल्क नाही.