नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
नवभारत अग्रो इंडस्ट्रीज · 30 मे 2026
नवभारत अग्रो इंडस्ट्रीज
नवभारत अग्रो इंडस्ट्रीजसाठी फील्ड ऑफिसर पाहिजे. पात्रता: - वय १८ ते २७ वर्षे - किमान १० वी / १२ वी उत्तीर्ण - ग्रामीण क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य जॉब लोकेशन: - सातारा व बारामती पत्ता: - ऑफिस: ८/९, २ रा मजला, श्री गजानन व्यंकटेश्वर कॉम्प्लेक्स, ई वॉर्ड, नागाळा पार्क, कोल्हापूर - फॅक्टरी: प्लॉट नं G-६१, कागल हातकणंगले, फाइव्ह स्टार इंडस्ट्रियल एरिया, कागल, कोल्हापूर - ४१६२३६
सातारा जिल्ह्यात शेती, साखर कारखाने आणि लहान उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. MahaJob वर साताऱ्यातील ड्रायव्हर, हेल्पर आणि ऑफिस नोकऱ्या पाहा.