नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
Scient Chemicals Pvt. Ltd. · 17 जून 2026
Scient Chemicals Pvt. Ltd.
Scient Chemicals Pvt. Ltd. (ISO 9001:2015 Certified) मध्ये Field Officer पदासाठी तत्काळ भरती सुरू आहे. • कामाचे स्वरूप: शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन कृषी उत्पादनांचे प्रात्यक्षिक व विक्री; शेतकऱ्यांना मार्गदर्शन • पात्रता: MBA / M.Sc. (Agri) / B.Sc. (Agri) / Diploma (Agri) • अनुभव: Fresher ते 5 वर्षे (Sales & Marketing क्षेत्रातील) • कार्य क्षेत्र (Locations): इंदापूर, यवत, बारामती (पुणे); कोरेगाव (सातारा); माढा, सांगोला (सोलापूर) • पत्ता / संपर्क: WhatsApp: 9637841898 | Email: sagarmarkad9878@gmail.com
Gharda Chemical Ltd. · 19 मे 2026
Gharda Chemical Ltd.
Field Officer पाहिजे. Gharda Chemical Ltd., Mumbai येथे. HQ: Solapur, Akkalkot, Omerga. पात्रता: Agri Diploma / B.Sc (Agri) / ABM / MBA. Pesticides industry मध्ये 2-3 वर्षे अनुभव. Interview: 25 May 2026. WhatsApp resume to: 7387391940
सोलापूर जिल्ह्यात वस्त्रोद्योग, साखर कारखाने आणि लहान उद्योगांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. MahaJob वर सोलापुरातील ड्रायव्हर, हेल्पर, वीव्हर अशा नोकऱ्या पाहा.