नवीन नोकरी चुकवू नका
नवीन नोकरी येताच लगेच सूचना मिळवा.
GBS Mushrooms & Agrobusinesses Pvt. Ltd. · 17 जून 2026
GBS Mushrooms & Agrobusinesses Pvt. Ltd.
GBS Mushrooms & Agrobusinesses Pvt. Ltd. मध्ये चंद्रपूर येथे Customer Relationship Executive (CRE) पदासाठी भरती सुरू आहे. (केवळ महिला उमेदवार) कामाचे स्वरूप: - ग्राहकांशी संपर्क ठेवणे आणि त्यांच्या गरजा समजून घेणे - ग्राहक संबंध मजबूत करणे आणि कंपनीच्या उत्पादनांची माहिती देणे - ग्राहकांच्या तक्रारी सोडवणे पात्रता: - केवळ महिला उमेदवार - Freshers apply करू शकतात; अनुभवी उमेदवारांना प्राधान्य - Full-Time Job पगार व सुविधा: - Attractive Salary + Incentives - Training Provided - Career Growth Opportunities - Performance Based Incentives - Friendly Work Environment संपर्क: Call / WhatsApp: 7977901669
V.R.ENTERPRISES. · 25 मे 2026
V.R.ENTERPRISES.
Chandrapur nagpur jobs Raptan Vinayak V.R.ENTERPRISES. Join Raptan Vinayak URGENT HIRING * *Need 12th Pass / Graduate Male & Female Candidates with Hostel / Hospital / Hotel Industry Experience in Gadhchiroli District, Maharashtra.. * * Post: Hostel Warden,* * Salary Depend On Interview,* * Age Limit: 25 To 45 Years,* * Interview Mode: Face To Face (F2F),* * Status: Interview Running,* *
₹ rs,
25 मे 2026चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाण, सिमेंट उद्योग आणि वन व्यवसायात रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. MahaJob वर चंद्रपुरातील नोकऱ्या शोधा — नोंदणी नाही, थेट संपर्क.