Star Agriseeds Private Limited · 16 जुलै 2026
Star Agriseeds Private Limited
Sales Officer position for agricultural seed sales. Responsibilities include achieving sales targets, building relationships with farmers and distributors, conducting market demonstrations, and gathering market intelligence.
Not specified
16 जुलै 2026Krushi-Sarathi · 5 जुलै 2026
Krushi-Sarathi
यवतमाळ येथे कायमस्वरूप ट्रॅक्टर ड्रायव्हर्सची नोकरीची संधी. कामाचे स्वरूप: • विद्यूत ट्रॅक्टर चलवणे - कमी कष्ट, अधिक आरामदायी • कृषी कामांसाठी वाहतूक आणि ऑपरेशन पात्रता: • अनुभवी ट्रॅक्टर ड्रायव्हर (अनुभव आवश्यक) वेळ: • 12 तास कामाची वेळ पगार व सुविधा: • ₹18,000 मासिक पगार • राहण्याची सोय कामाचे ठिकाण: • एकाच लोकेशनवर काम
₹18,000/महिना
5 जुलै 2026यवतमाळ जिल्ह्यात कापूस शेती, शेतमाल व्यापार आणि लहान उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत. MahaJob वर यवतमाळमधील नोकऱ्या पाहा — नोंदणी नाही, थेट नियोक्त्याशी बोला.
नोकरी निवडा
तपशील येथे दिसेल